Pune News: पुण्यातील प्रसिद्ध पबवर महापालिकेचा हातोडा; अनधिकृत असल्याने झाली धडक कारवाई

वॉटर्स आणि ओरिला या दोन्ही पबवर पुणे महानगरपालिकेने धडक कारवाई केली. अनधिकृत असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे पोर्शे अपघात प्रकरणानंतर पुणे महानगरपालिकांनी देखील आपला मोर्चा पब आणि बारकडे वळवला आहे.  पुण्यातील कोरेगाव परिसरातील दोन पब वर पुणे महानगरपालिकेचा कारवाईचा बडगा उगारला आहे. वॉटर्स आणि ओरिला या दोन्ही पबवर पुणे महानगरपालिकेने धडक कारवाई केली.  अनधिकृत असल्यानं ही  कारवाई करण्यात आली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement