Pune Porsche Car Accident Case: कल्याणी नगर भागात पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीच्या वडीलांना 24 मे पर्यंत पोलिस कस्टडी
विशाल अग्रवाल यांना कोर्टाने 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुण्याच्या कल्याणी नगर भागात अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांना चिरडल्याच्या प्रकरणामध्ये वडील विशाल अग्रवाल यांना कोर्टाने 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान ही पोर्शे कार विना नोंदणी रस्त्यावर चालवली जात असल्याचं देखील समोर आलं आहे. Pune Porsche Accident Case: बिल्डरने मुलाला दिली 2.5 कोटींची कार, मात्र 1,758 रुपये फी न भरल्याने नोंदणी रखडली (Video) .
विशाल अग्रवालला पोलिस कोठडी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement