महाराष्ट्र
Maharashtra Lok Sabha Election Results 2024: पंकजा मुंडे बीड येथून आघाडीवर
अण्णासाहेब चवरेबीड लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. या ठिकाणी त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या उमेदवाराशी आहे. मात्र, उल्लेखनीय असे की, पंकजा मुंडे केवळ काहीशे म्हणजेच सातशे ते आठशे मतांनीच आघाडीवर आहेत.
Bhiwandi Lok Sabha Election 2024: सुरेश म्हात्रे की कपिल पाटील? भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोण ठरणार विजयी
Jyoti Kadamआरोप प्रत्यारोपामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघ विशेष चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले.राष्ट्रवादीने शरद पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे आणि भाजपाचे कपिल पाटील यांना लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी दिली आहे.
Solapur Lok Sabha Election 2024: प्रणिती शिंदे की राम सातपुते? सोलापूरमध्ये दोन्ही तरुण आमदार आमनेसामने
Jyoti Kadamमहायुती आणि महाविकास आघाडीकडून दोन विद्यमान तरुण आमदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. महायुतीकडून भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) तर महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
South Mumbai Lok Sabha Election Result 2024: ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंत विजयाच्या हॅटट्रिक गुलाल उधळणार की यामिनी जाधव धक्का देणार? दक्षिण मुंबई मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष
Jyoti Kadamदक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूकीची लढत चुरशीची ठरली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उतरवण्यात आलं. 2014, 2019 सलग दोनवेळा अरविंद सावंत विजयी झाले आहेत.
Maharashtra Lok Sabha Election Results 2024: अजित पवार यांच्या आशा पल्लवीत, सुनेत्रा पवार बारामती येथून आघाडीवर
टीम लेटेस्टलीबारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्यासाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच या ठिकाणी आघाडी घेतली आहे. अर्थात हा प्राथमिक कल आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निकालासाठी काहीसा वेळ लागणार आहे.
Satara Lok Sabha Election 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदेंमध्ये काटे की टक्कर, कोणाला यश मिळणार?
Jyoti Kadamसातारा लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी दुहेरी लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघातून महायुतीकडून भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवली. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी निवडणूक लढवली आहे.
Nagpur Lok Sabha Election 2024: नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी विजयाची करणार हॅट्रिक?; विकास ठाकरेंपुढे मोठ आव्हान
Jyoti Kadamनागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने विद्यमान आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विजयाची हॅट्रिक करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Baramati Lok Sabha Elecion 2024: बारामतीत नणंद विरूद्ध भावजय लढत; मतमोजणीला सुरूवात होताच सुप्रिया सुळे पिछाडीवर , अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला
Jyoti Kadamबारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या लोकसभा निवडणूक २०२४ च्या उमेदवार आहेत. नात्याने नणंद-भावजय असल्याने या मतदार संघाकडे देशभरातील राजकीय नेत्यांच लक्ष लागलं आहे.
Ratnagiri Lok Sabha Election Results 2024: रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे आघाडीवर
टीम लेटेस्टलीलोकसभा निवडणूक मतमोजणीदरम्यान रत्नागिरी मतदारसंघातून महत्त्वाचा कल हाती येत आहे. हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आघाडीवर आहेत. अर्थात हा प्राथमिक कल आहे.
Sangli Lok Sabha Election 2024: सांगलीत 3 पाटलांमध्ये तिरंगी लढत; विशाल पाटील, संजयकाका पाटील आणि चंद्रहार पाटलांपैकी कोण ठरणार खरा पाटील
Jyoti Kadamसांगलीच्या जागेमुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. सांगली मतदार संघात तिरंगी लढत पहायला मिळत आहे.
Thane Lok Sabha Election 2024: शिंदेंच्या बालेकिल्लावर ठाकरेंचा झेंडा फडकावणार? ठाण्यात राजन विचारेंचे पारडे जड; नरेश म्हस्केंपुढे कडवे आव्हान, निकाल अवघ्या काही तासांवर
Jyoti Kadamलोकसभा निवडणुक 2024 ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी अतिशय महत्त्वाची ठरली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत साठगाठ बांधली. उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गट पहिल्यांदा लोकसभा निवडणुक सामोरे गेला आहे.
Maharashtra Lok Sabha Election Results 2024: महायुती विरुद्ध महाविकासआघाडी, महाराष्ट्रात जोरदार सामना; उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शरद पवार की अजित पवार? आज फैसला
अण्णासाहेब चवरेIndian General Election Results 2024: भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीचा (Indian General Election Results 2024) आणि देशाच्या एकूणच राजकीय स्थित्यांतरणाचा अविभाज्य भाग असलेल्या महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांसाठी (Lok Sabha Election Results)सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली आहे.
Dharashiv Lok Sabha Election 2024: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर गड राखणार की घड्याळाची टिकटिक वाजणार; ठाकरे अन् पवारांची प्रतिष्ठा पणाला
Jyoti Kadamधाराशिवमध्ये शिवसेनेकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. तर, महायुतीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी येथील मतदारसंघात उत्साही मतदान झालं. अवघ्या काही तासांच त्याचा निकाल लागेल.
Lok Sabha Election 2024 Result Live Streaming On News18 Lokmat: यंदा मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने? न्यूज18 लोकमतवर पहा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे थेट प्रक्षेपण (Video)
टीम लेटेस्टलीएका बाजूला पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांची नवी आघाडी 'इंडिया' आहे. 1 जून रोजीच्या एक्झिट पोलने चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट केले असले तरी तो अंतिम निकाल नाही.
Lok Sabha Election 2024 Result Live Streaming On Zee 24 Taas: कोणाच्या हातात येणार देशाच्या कारभाराची सूत्रे, NDA की INDIA आघाडी? झी 24 तास वर पहा लोकसभा निवडणूक निकालाचे थेट प्रक्षेपण (Video)
टीम लेटेस्टलीजवळजवळ 80 दिवसांच्या प्रक्रियेनंतर 51 पक्षांच्या 8360 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय आज होणार आहे. यावरून देशाचा राज्यकारभार कोणाच्या हाती येणार हे स्पष्ट होईल.
Manoj Jarange Agitation: मनोज जरांगेंचं उद्याचं उपोषण स्थगित, ग्रामस्थांनीच केला होता विरोध
Amol Moreमनोज जरांगे यांच उद्याच उपोषण स्थगित केले असले तरी ते 8 जून रोजी उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे, आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल केले जातील, म्हणून सावध भूमिका घेत जरांगेंनी उद्याचं आंदोलन स्थगित केल्याची माहिती आहे.
Arun Gawli च्या मुदतपूर्व सुटकेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
टीम लेटेस्टलीशिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी 2007 पासून म्हणजे मागील सोळा वर्षांपासून तुरुंगात आहे.
Lok Sabha Election Result 2024: उद्या, 4 जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून 48 मतदारसंघात मतमोजणी सुरू; चोख पोलीस बंदोबस्त, 14,507 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती
टीम लेटेस्टलीराज्यातील 48 मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर एकूण, 14,507 अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण 289 हॉलमध्ये 4,309 मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
Lok Sabha Election 2024: काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाचा संदेश; सतर्क राहण्याचे केले आवाहन
Amol Moreया निवडणुकीच्या मतमोजणीच्यावेळी काँग्रेस पक्षाकडून आपल्या कार्यकर्त्यांना संदेश देण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी मतमोजणीवेळी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.