Solapur Lok Sabha Election Results 2024: सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर

Congress | (File Image)

लोकसभा निवडणूक मतमोजणीदरम्यान सोलापूर मतदारसंघातून महत्त्वाचा कल हाती येत आहे. हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार महाविकासआघाडीच्या वतीने उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. या ठिकाणी प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते यांच्यात सामना आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now