Maharashtra Lok Sabha Election Results 2024: अजित पवार यांच्या आशा पल्लवीत, सुनेत्रा पवार बारामती येथून आघाडीवर

बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्यासाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच या ठिकाणी आघाडी घेतली आहे. अर्थात हा प्राथमिक कल आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निकालासाठी काहीसा वेळ लागणार आहे.

NCP (Photo Credit - Twitter/ANI)

बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्यासाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच या ठिकाणी आघाडी घेतली आहे. अर्थात हा प्राथमिक कल आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निकालासाठी काहीसा वेळ लागणार आहे. या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगतो आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement