Ratnagiri Lok Sabha Election Results 2024: रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे आघाडीवर

लोकसभा निवडणूक मतमोजणीदरम्यान रत्नागिरी मतदारसंघातून महत्त्वाचा कल हाती येत आहे. हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आघाडीवर आहेत. अर्थात हा प्राथमिक कल आहे.

BJP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लोकसभा निवडणूक मतमोजणीदरम्यान रत्नागिरी मतदारसंघातून महत्त्वाचा कल हाती येत आहे. हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आघाडीवर आहेत. अर्थात हा प्राथमिक कल आहे.

एक्स पोस्ट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement