महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 Results: लोकसभा निकालात ठाकरेंच्या जागा आघाडीवर, सुषमा अंधारे यांचा कार्यकर्त्यांसोबत जल्लोष (Watch Video)

Nitin Kurhe

राज्यात महाविकास आघाडीला राज्यात मिळालेल्या यशानंतर ठिकठिकाणी जल्लोष केला जात आहे. कार्यकर्ते ढोल-ताशाच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत जल्लोष करत आहेत.

IAF Plane Crash Nashik: भारतीय वायू दलाचं मिग विमान नाशिकमध्ये कोसळलं, दोन्ही पायलट सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यशस्वी (Watch Video)

टीम लेटेस्टली

वायू दलाचं विमान कोसळण्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हे विमान ओव्हरहॉलिंगसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे होते.

Mumbai North Central Lok Sabha Constituency Result 2024: उत्तर मध्य मुंबईत उज्वल निकम यांची घोडदौड विजयाच्या दिशेने, ६ हजार मतांनी वर्षा गायकवाड पिछाडीवर

टीम लेटेस्टली

उत्तर मध्य मुंबईत वकिल उज्वल निकम यांच्या विरुध्द वर्षा गायकवाड उभ्या होत्या. भाजपच्या उमेदवारीवर उज्वल निकम यांनी नाव कोरले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली होती.

Indian General Election Results 2024: सुप्रिया सुळे यांचा विजय ते नितीश कुमार यांच्याशी चर्चा; शरद पवार स्पष्टच बोलले

अण्णासाहेब चवरे

शरद पवार यांनी बारामती येथून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा विजय तसेच, नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्याशी झालेल्या कथीत संवादाच्या बातम्या यांवरही भाष्य केले. तसेच, आगामी काळात इंडिया आघाडी कसे काम करेल याबाबतही त्यानी भाष्य केले. काय म्हणाले, शरद पवार घ्या जाणून.

Advertisement

Lok Sabha Election 2024 Results: लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये खळबळ, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक सुरू

टीम लेटेस्टली

भाजपला लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ माजली आहे. भाजपची भविष्यातील रणनीती काय असेल? नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.

Amravati Lok Sabha Election 2024: अमरावतीत नवनीत राणा पराभवाच्या छायेत, बळवंत वानखेडेंची 28 हजार मतांनी आघाडी

Jyoti Kadam

Lok Sabha Elections 2024 Winning Candidates: भारतीय सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात; पहा 18व्या लोकसभेतील विजयी खासदारांची संपूर्ण यादी!

टीम लेटेस्टली

सध्या महाराष्ट्रात भाजपा 13, शिवसेना उबाठा गट 11, कॉंग्रेस 11, शरदचंद्र पवार यांचा एनसीपी 6, अजित पवारांचा एनसीपी 1 आणि अन्य एका जागेवर आघाडीवर आहे.

Lok Sabha Election Results 2024 Live Updates: नितीश कुमार अथवा चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा नाही- शरद पवा

Amol More

पवारांनी या सर्व चर्चांवर पुर्ण विराम लावले असून आपण फक्त आपल्या मित्र पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

Maval Loksabha Election 2024: शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे आघाडीवर, 54 हजार मतांचा फरक

टीम लेटेस्टली

मावळ लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे हे आघाडीवर आहे. संजोग वाघेरे हे पिछाडीवर आहेत. ५४ हजार मतांनी श्रीरंग बारणे पुढे आहे.

Nandurbar Lok Sabha Result 2024: नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांनी वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला; हिना गावितचा एक लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव

Amol More

नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी आघाडी घेतली होती. तर तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या हिना गावित पिछडीवर होत्या.

Udayanraje Bhosale: साताऱ्यात जलमंदिर पॅलेसबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष; उदयनराजे भावूक, डोळ्यात अश्रू अन् पत्नी दमयंतीराजे भोसले यांची प्रेमाची मिठी (Watch Video)

Jyoti Kadam

राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या लोकसभा मतदारसंघात सातारा मतदारसंघाचा समावेश आहे. इथं उदयनराजेंनी शशिकांत शिंदे यांना पिछाडीवर टाकत आघाडी मिळवली आहे. त्यादरम्यान, उदयनराजे भावूक झाले. त्याच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहून लागल्या. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्या घराबाहेर दिसत आहे.

Yusuf Pathan: युसूफ पठाण बहरामपूरमधून निवडणुकीच्या मैदानात आघाडीवर, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी पिछाडीवर

Jyoti Kadam

भारताचा माजी खेळाडू युसूफ पठाण तृणमूल काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात उतरला आहे. पश्चिम बंगालच्या बहरामपूरमधून युसूफ पठाण आघाडीवर आहे. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी पिछाडीवर आहेत.

Advertisement

Amravati Loksabha Election 2024: अमरावती जिल्ह्यातून नवनीत राणा 10 हजार मतांनी पुढे, बळवंत वानखडे पिछाडीवर

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात नवनीत राणा यांनी आघाडी गाठली आहे. आता पर्यंत त्यांना 1 लाख 57 हजार 118 मत मिळाली आहे.

Lok Sabha Election Result 2024: रावेर मतदारसंघात EVM मध्ये छेडछाड झाल्याचा Shriram Patil यांचा आरोप; 1 महिन्यापासून मशीनची बॅटरी 99 टक्केच

टीम लेटेस्टली

श्रीराम पाटील म्हणतात, 'रावेर मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली तेव्हा आमच्या लक्षात आले की, ईव्हीएमची बॅटरी टक्केवारी 99% आहे. जर त्या ईव्हीएमवर गेल्या 1 महिन्यापासून मतदान होत असेल तर त्याची बॅटरी 99% कशी असू शकते?'

Dharashiv loksabha Result 2024: धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (UBT) पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर प्रचंड मताधिक्याने आघाडीवर

टीम लेटेस्टली

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (UBT) पक्षाचे उमेदवार ओमराचे निंबाळकर प्रचंड मताधिक्याने आघाडीवर आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, ओमराजे यांनी तब्बल 1 लाखांहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे.

Lok Sabha Result 2024: सांगलीत मतमोजणीदरम्यान गोंधळ; विशाल पाटलांच्या कार्यालयाबाहेर पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

Jyoti Kadam

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झाली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झाली आहे.

Advertisement

Ramtek Lok Sabha Result 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शामकुमार बर्वे आघाडीवर, राजू पारवे पिछाडीवर

Jyoti Kadam

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झाली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झाली आहे.

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: रक्षा खडसे 75 हजार मतांनी आघाडीवर, श्रीराम पाटील पिछाडीवर

टीम लेटेस्टली

रावेस लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे ( Raksha Kadse ) या आघाडीवर आहेत.

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: महाराष्ट्रात 48 लोकसभा जागांवर कॉंग्रेस-भाजपा मध्ये अटीतटीची लढाई; पहा कोण किती जागांवर आघाडीवर?

टीम लेटेस्टली

लोकसभा निवडणूक निकालामध्ये कॉंग्रेस आणि भाजपा प्रत्येकी 11 जागांवर आघाडी वर आहे.

Delhi-Mumbai Akasa Air Flight Diverted: सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली-मुंबई विमान अहमदाबादकडे वळवले

टीम लेटेस्टली

निर्धारित सुरक्षा आणि सुरक्षा प्रक्रियेनुसार, विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले. कॅप्टनने सर्व आवश्यक आपत्कालीन प्रक्रियेचे पालन केले आणि सकाळी 10.13 वाजता विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.

Advertisement
Advertisement