Mumbai North Central Lok Sabha Constituency Result 2024: उत्तर मध्य मुंबईत उज्वल निकम यांची घोडदौड विजयाच्या दिशेने, ६ हजार मतांनी वर्षा गायकवाड पिछाडीवर
उत्तर मध्य मुंबईत वकिल उज्वल निकम यांच्या विरुध्द वर्षा गायकवाड उभ्या होत्या. भाजपच्या उमेदवारीवर उज्वल निकम यांनी नाव कोरले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली होती.
Mumbai North Central Lok Sabha Constituency Result 2024 : उत्तर मध्य मुंबईत वकिल उज्वल निकम यांच्या विरुध्द वर्षा गायकवाड उभ्या होत्या. भाजपच्या उमेदवारीवर उज्वल निकम यांनी नाव कोरले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली होती. चौथ्या फेरीत उज्वल निकम पून्हा आघाडीवर आहे. 20 मे रोजी उत्तर मध्य मुंबई मतदार संघात 51.98 % मतदान झालं. उज्वल निकम 6,236 मतांनी आघाडीवर आहे. निकम 3,84,224 मत आले आहेत, तर वर्षा गायकवाड 3,77,988 मत आहे. (हेही वाचा- लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये खळबळ, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक सुरू)
Tags
2024 India elections
India General Elections 2024
Lok Sabha Election 2024 Result
Lok Sabha Election 2024 Results
Lok Sabha Election Result
loksabha election
Loksabha election mumbai
Mumbai North Central Lok Sabha constituency
Mumbai North Central Lok Sabha Constituency Result 2024
Mumbai North Central Lok Sabha Constituency Result 2024 Live
Result 2024 Live
भारत मधील 2024 च्या निवडणुका
भारतीय सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल
लोकसभा निवडणूक
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement