Maharashtra Lok Sabha Election Results 2024: रक्षा खडसे 75 हजार मतांनी आघाडीवर, श्रीराम पाटील पिछाडीवर
रावेस लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे ( Raksha Kadse ) या आघाडीवर आहेत.
Maharashtra Lok Sabha Election Results 2024: रावेस (Raver) लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे ( Raksha Khadse ) या आघाडीवर आहेत. सकाळी 10 वाजे पर्यंत पहिल्या फेरीत रक्षा खडसे या 74,912 मतांनी आघाडीवर आहेत. विरोधी उमेदवार राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील हे पिछाडीवर आहेत. लवकरच अंतिम निकाल जाहिर होईल. दुसऱ्या फेरीत रक्षा खडसे यांनीच बाजी मारली आहे. त्यांना आता पर्यंत 99 हजार 555 मत आणि राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवार श्रीराम पाटील यांना 75 हजार 223 मते मिळाली आहे. (हेही वाचा- वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिघाडीवर, अजय राय आघाडीवर)