Lok Sabha Election Results 2024: वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिघाडीवर, अजय राय आघाडीवर
लोकसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणी सुरू आहे. सर्वत्र धाकधुक वाढली असताना, निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या पहिल्या फेरीत पीएम नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये मागे आहेत.
Lok Sabha Election Results 2024: लोकसभा निवडणूक 2024 साठी (Loksabha Election 2024) मतमोजणी सुरू आहे. सर्वत्र धाकधुक वाढली असताना, निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या पहिल्या फेरीत पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वाराणसीमध्ये मागे आहेत. तर काँग्रेसचे अजय राय आघाडीवर आहेत. वाराणसीतून हे वेगळ चित्र दिसत आहे. (हेही वाचा- सातारा येथून उदयनराजे पिछाडीवर, शशिकांत शिंदे आघाडीवर)
वाराणसी से पीएम मोदी पीछे, चुनाव आयोग के मुताबिक अजय राय आगे pic.twitter.com/VDqccpPtiS
— Shubham Rai (@shubhamrai80) June 4, 2024
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 10:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

