Dharashiv loksabha Result 2024: धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (UBT) पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर प्रचंड मताधिक्याने आघाडीवर

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (UBT) पक्षाचे उमेदवार ओमराचे निंबाळकर प्रचंड मताधिक्याने आघाडीवर आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, ओमराजे यांनी तब्बल 1 लाखांहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे.

ओमराजे निबांळकर (Photo Credits-Facebook)

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (UBT) पक्षाचे उमेदवार ओमराचे निंबाळकर प्रचंड मताधिक्याने आघाडीवर आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, ओमराजे यांनी तब्बल 1 लाखांहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांची लढत महायुती द्वारे उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या अर्चना पाटील यांच्याशी होते आहे. आतापर्यंत हातील आलेले कल पाहता पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

एक्स पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement