Lok Sabha Election Results 2024 Live Updates: नितीश कुमार अथवा चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा नाही- शरद पवा

पवारांनी या सर्व चर्चांवर पुर्ण विराम लावले असून आपण फक्त आपल्या मित्र पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

Sharad Pawar Party Symbol | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

देशातील लोकसभा निवडणुकांचे आकडे हाती येत असताना अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. शरद पवार यांची नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या सोबत चर्चा सुरु असल्याच्या बातम्या येत होत्या, पवारांनी या सर्व चर्चांवर पुर्ण विराम लावले असून आपण फक्त आपल्या मित्र पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif