Lok Sabha Election 2024 Results: लोकसभा निकालात ठाकरेंच्या जागा आघाडीवर, सुषमा अंधारे यांचा कार्यकर्त्यांसोबत जल्लोष (Watch Video)

राज्यात महाविकास आघाडीला राज्यात मिळालेल्या यशानंतर ठिकठिकाणी जल्लोष केला जात आहे. कार्यकर्ते ढोल-ताशाच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत जल्लोष करत आहेत.

Lok Sabha Election 2024 Results: आतापर्यंतच्या निवडणूक निकालांनुसार, देशातील मागील निवडणुकांच्या तुलनेत यावेळी भाजपला लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ माजली आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीला राज्यात मिळालेल्या यशानंतर ठिकठिकाणी जल्लोष केला जात आहे. कार्यकर्ते ढोल-ताशाच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत जल्लोष करत आहेत. सुषमा अंधारे यांनी देखील आनंद व्यक्त करत कार्यकर्त्यांसोबत आनंदोत्सव साजरा केला.

पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by tv9 marathi (@tv9marathilive)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now