महाराष्ट्र

Mumbai Rains: मुसळधार पावसाने मुंबई शहराला झोडपले, रस्त्यावर साचले पाणी (Watch Video)

टीम लेटेस्टली

काल मुंबई शहरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे. शनिवारच्या रात्रीपासून पावसाने मुंबई शहराला झोडपले आहे.

Mumbai Cyclist Injured: भरधाव कारच्या धडकेत सायकलस्वार जखमी, पोलिसांना पत्र लिहून केली सुरक्षेची मागणी

Pooja Chavan

आगामी मुंबई - पंढरपूर सायकलिंग स्पर्धेसाठी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे बाजूने सर्व्हिस रोडवर प्रशिक्षण घेत असताना एका महिला सायकलस्वार जखमी झाली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा! बोगस वाण, बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री यांबद्दल व्हाट्सॲपवर नोंदवू शकता तक्रार, सरकारने जारी केला हेल्पलाईन क्रमांक

टीम लेटेस्टली

पावसाळ्यात जे पिक पेरले जातात ते म्हणजे खरीप पिक होय. हे पिक जून-जुलै मध्ये पेरले जाते जो पेरणी हंगाम असतो. त्यानंतर आणि नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये ते काढले जाते ज्याला कापणी हंगाम म्हणतात. यामध्ये तूर, ऊस, तांदूळ, बाजरा, ज्वारी, मका, तीळ अशा पिकांचा समावेश होतो.

Mumbai Rain Alert: पुढील 1 तासासाठी मुंबई शहर आणि उपनगरासाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी, नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला

Amol More

मुंबईत पुढील तासाभरात 40-50 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी मुंबईकरांना घरातच राहा, बाहेर पडू नका असा सल्ला देण्यात आला आहे.

Advertisement

Shocking! 'पंकजा मुंडे पराभूत झाल्यास जीव देणार', व्यक्तीने दिली होती धमकी; आता बस अपघातात झाला मृत्यू

Prashant Joshi

या घटनेतील बस चालकाला अटक करण्यात आली असून, हा अपघात होता की आत्महत्या याचा तपास सुरू आहे. बोरगाव पाटी जवळ 'यलदारवाडी नाईट हॉल्ट' येथे बस थांबली होती तेव्हा हा प्रकार घडला. सचिन बसच्या पाठीमागे उभा होता आणि जेव्हा बस रिव्हर्स घेऊ लागली तेव्हा त्याला धडक बसली.

Dengue Case Increased: राज्यात डेंग्यूच्या रुग्णात वाढ, पालघर, कोल्हापूरमध्ये जास्त प्रमाण

Amol More

राज्यभरात यंदा 1 लाख 88 हजार 834 संशयित रुग्णांची डेंग्यूची चाचणी करण्यात आली आहे. यंदा राज्यभरात आतापर्यंत डेंग्यूमुळे एकही मृत्यू झालेला नाही. गेल्या वर्षी मात्र या कालावधीत एका रुग्णाचा मृत्यू झाला होता,

Narendra Modi Cabinet Ministers List: नितीन गडकरी, पियुष गोयल यांच्यासह महाराष्ट्रातील सहा खासदारांचा मंत्रीमंडळात समावेश; Devendra Fadnavis यांनी सांगितली यादी

टीम लेटेस्टली

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील कोणकोणत्या खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे याबाबत माहिती दिली.

पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्री करण्याची बीडमधल्या कार्यकर्त्यांची मागणी, आज परळीत बंद

Amol More

बीड लोकसभेत यंदा बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. या लढतीत पंकजा मुंडेंचा 6 हजार मतांनी पराभव झाला.

Advertisement

Pune Rain: पुण्याला पावसाने झोडपले; अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले, नागरिकांना घरातून बाहेर काढताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

Jyoti Kadam

पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. लोहगाव परिसरात खांद्यापर्यंत पाणी साचले होते. घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या मदतकार्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Accident In Sambhajinagar: मद्यधुंद कार चालकाची चार दुचाकींना धडक, आरोपी फरार, छत्रपती संभाजीनगर येथील घटना

Pooja Chavan

पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात अद्याप शांत झालेले नाही. त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका मद्यधुंद कार चालकाने भरधाव वेगात चार दुचाकाींना धडक दिली.

Mumbai Monsoon: मान्सून मुंबईत दाखल, IMD कडून अधिकृत घोषणा; मुंबईसह राज्यभरात सावधानतेचा इशारा

अण्णासाहेब चवरे

स्थानिक हवामान विभागाने मान्सून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज अधिकृतपणे दाखल (Monsoon entry in Mumbai) झाला असल्याची घोषणा केली आहे. मान्सून दाखल होताच मुंबईमध्ये दमदार पावसाने हजेरी (Mumbai Rains) लावली. मुंबई शहर, उपनगर यांशिवाय ठाणे, रायगड, पालघर अशा मुंबईलगतच्या जिल्ह्यांमध्येही दमदार पाऊस (Mumbai Rains Updates) बरसला.

Weather Update Tomorrow: मान्सूनची जोरदार हजेरी, आज दमदार पाऊस; उद्याचे हवामान कसे असेल? घ्या जाणून

टीम लेटेस्टली

आयएमडीने उद्याचा हवामान अंदाज वर्तवताना म्हटले आहे की, नैऋत्य मान्सूनच्या पुढील 2-3 दिवसांत, मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागात महाराष्ट्र महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये (मुंबईसह) आणि तेलंगणामध्ये आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे

Advertisement

Maharashtra Rains: ठाणे, पालघर जिल्ह्यांंमध्ये पावसाची जोरदार हजेरी, काही ठिकाणी साचले पाणी

Pooja Chavan

महाराष्ट्रात पावसाने रविवारच्या पहाटेपासून हजेरी लावली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने काही भागात पाणी साचले आहे. ठाणे शहरातील काही भागात झाडाच्या फांद्या कोसळून रस्त्यावर पडल्या आहेत.

Narendra Modi 3.0 Cabinet: नरेंद्र मोदी कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रतील 5 चेहऱ्यांना संधी? नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले यांना फोन; रक्षा खडसे, प्रताप जाधवांची वर्णी लागण्याची शक्यता

अण्णासाहेब चवरे

भाजप (BJP) प्रणित एनडीए (NDA) केंद्रामध्ये सत्ता स्थापन करत आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) या सरकारचे पंतप्रधान म्हणून प्रमुख असतील. त्यांचा शपथविधी आज (रविवार, 9 जून) सायंकाळी होऊ घातला आहे. दरम्यान, नितीन गडकरी (Nitin Gadkari), रक्षा खडसे (Raksha Khadse), रामदास आठवले (Ramdas Athawale), प्रताप जाधव (Prataprao Jadhav) आदी नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याचे समजते.

IMD Mumbai Weather Forecast: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी

टीम लेटेस्टली

Maharashtra Weather Forecast: मुंबई शहरात पाठिमागील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस म्हणावा अशी पर्जन्यवृष्टी (Mumbai Monsoon 2024) झाली आहे. उर्वरीत महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आयएमडीने हवामान अंदाज (IMD Mumbai Weather Forecast) व्यक्त करताना राज्याती विविध जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.

Nashik Water Crisis: नाशिक जिल्ह्यात पाण्याअभावी विहिरी कोरड्या ठाक; टॅंकरच्या फेऱ्या वाढवण्याची नागरिकांकडून मागणी (Watch Video)

Jyoti Kadam

हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. अनेक वेळा अनेक मैल लांब जाऊनही पाणी मिळत नाहीये.

Advertisement

Mumbai Mega Block Updates : मुंबई मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावर आज मेगाब्लॉक, मुंबईकरांनो घराबाहेर पडताना वेळापत्रक जाणून घ्या

अण्णासाहेब चवरे

मुंबई शहर, उपनगर आणि या शहरांना जोडणाऱ्या इतर सर्व शहरांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला मुंबई मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेप्रवासावरही मर्यादा आहेत. म्हणून घ्या जाणून मेगा ब्लॉक वेळापत्रक.

Mumbai Rains: मुंबई शहरात मुसळधार पावसाची सुरुवात, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार एन्ट्री घेतली आहे. ठिकठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. पुणे शहरात काही तासांच्या पावसाने तुंबले आहे. पुणे शहरानंतर मुंबईत रविवारच्या पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे.

Maharashtra Rain Update: उद्या कोकण, दक्षिण मध्य-उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता; जाणून घ्या वीजा चमकत असताना कशी घ्यावी दक्षता

टीम लेटेस्टली

उद्या कोंकणात बहुतेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

PM Modi's Third Swearing-in To Celebrate In US: अमेरिकेमधील 22 शहरांमध्ये साजरा होणार नरेंद्र मोदींचा तिसरा विजय; OFBJP-USA कडून आयोजन

टीम लेटेस्टली

ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी (OFBJP-USA) च्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, नरेंद्र मोदी यांचे समर्थक त्यांचा तिसरा शपथविधी सोहळा साजरा करतील. मोदींचा तिसरा शपथविधी सोहळा न्यूयॉर्क, जर्सी सिटी, वॉशिंग्टन, बोस्टन, टँपा, अटलांटा, ह्यूस्टन, डॅलस, शिकागो, लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को अशा अमेरिकेतील 22 शहरांमध्ये साजरा केला जाईल.

Advertisement
Advertisement