Mumbai Rains: मुसळधार पावसाने मुंबई शहराला झोडपले, रस्त्यावर साचले पाणी (Watch Video)

काल मुंबई शहरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे. शनिवारच्या रात्रीपासून पावसाने मुंबई शहराला झोडपले आहे.

Dadar Rain PC TWITTETR

Mumbai Rains: काल मुंबई (Mumbai) शहरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Rain) पडला. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे. शनिवारच्या रात्रीपासून पावसाने मुंबई शहराला झोडपले आहे. शहरात मान्सूनची सुरुवात होताच, ठिकठिकाणी पाची साचले आहे. पाणी साचल्यामुळे जनसेवा विस्कळीत झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुक सेवा विस्कळीत झाली आहे. नेटकऱ्यांनी अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. मुंबईतील दादर, भायखळा, वरळी, दहिसर या परिसरात पाणी साचल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. (हेही वाचा- पुण्याला पावसाने झोडपले; अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले, नागरिकांना घरातून बाहेर काढताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement