Nashik Water Crisis: नाशिक जिल्ह्यात पाण्याअभावी विहिरी कोरड्या ठाक; टॅंकरच्या फेऱ्या वाढवण्याची नागरिकांकडून मागणी (Watch Video)

हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. अनेक वेळा अनेक मैल लांब जाऊनही पाणी मिळत नाहीये.

Photo Credit -X

Nashik Water Crisis: राज्यात सर्वदूर आता मान्सून पूर्व पाऊस पडतोय. मात्र, राज्यतील काही भागात पाण्याची तीव्र टंचाई(Nashik Water Crisis) पहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईच्या झळांना सामोर जावं लागत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याअभावी विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. अनेक वेळा अनेक मैल लांब जाऊनही पाणी मिळत नाहीये. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात टॅंकरच्या (Tanker Water Supply) फेऱ्या वाढवण्याची मागणी नागरिक करतायत. पिंपळवाटी(Pimpalwati) गावातील ही दृश्य आहेत. (हेही वाचा:  Delhi Water Crisis: दिल्लीत पाणी प्रश्नावरून भाजप आक्रमक; महिला कार्यकर्त्यांची आप मंत्री आतिशी मारलेना यांच्या घराबाहेर मडके फोडत निदर्शने)

पोस्ट पाहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now