महाराष्ट्र

Nagpur Drunk and Drive Case: नागपूर मध्ये पार्टी करून जाताना मद्यधुंद अवस्थेतील चालकाने फूटपाथ वरील 17 जणांना दिली धडक; दोघांचा मृत्यू

टीम लेटेस्टली

बगाडिया जमातीतील 30 पैकी काही सदस्य थोड्याच अंतरावर झोपले असल्याने ते सुरक्षितपणे बचावले. टोल प्लाझाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारला अडवण्याचा प्रयत्न करताना दोन पोलिस अधिकारी थोडक्यात बचावले आहेत.

Thane Rape Case: लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या 27 वर्षीय डॉक्टर आरोपीचा जामीन कोर्टाने फेटाळला

टीम लेटेस्टली

एप्रिल 24 मध्ये कोर्टाने जामीन नाकारला होता. त्यावेळी अटकपूर्व जामीनाचा अर्ज होता. आरोपीला पोलिसांनी 7 मे दिवशी अटक केली आहे.

Dead Infant Found in Garbage: पुण्यात कचराकुंडीमध्ये आढळले प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले मृत अर्भक; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Jyoti Kadam

पुण्यात नवजात अर्भक कचराकुंडीमध्ये मृतावस्थेत आढळून आले. विमान नगर परिसरातून काल सोमवारी ही घटना उघडकीस आली. प्लास्टिकच्या पिशवीत अर्भक गुंडाळून ठेवले होते.

Vasai Murder Case: ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रेयसीची निर्घृण हत्या, वसईतील थरकाप उडवणारी घटना

Pooja Chavan

वसईत एका तरुणीची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. तरुणीवर सपासप वार करत हत्या केली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे

Advertisement

India Allince Complaint to SEBI: लोकसभा निवडणूक निकालापूर्वी Amit Shah यांनी स्टॉक मार्केट बाबत केलेल्या वक्तव्याविरोधात इंडिया आघाडी करणार तक्रार

टीम लेटेस्टली

आज इंडिया आघाडी SEBI chairman कडे तक्रार करणार आहेत.

Vegetable Rates Increases: भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले; बाजारात आवक घटल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

टीम लेटेस्टली

पाण्याची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. त्याचा फटका पिकांना होत आहे. पाण्याअभावी काही ठिकाणी पालेभाज्या सुकून गेल्या आहेत. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे.

Maharashtra Police Recruitment 2024 : राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती; 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख अर्ज

Jyoti Kadam

महाराष्ट्र पोलीस दलात 17 हजार पदांसाठी उद्या म्हणजेच 19 जूनपासून पोलीस भरती होत आहे. लोकसभा निवडणुकीमुळे ही भरती करणं शक्य नव्हतं. मात्र आता 19 जून पासून भरती प्रक्रिया होत आहे.

Yavatmal Shocking: जादूटोणा केल्याच्या संशयामधून जोडप्याला मारहाण

टीम लेटेस्टली

जखमी प्रमोद वाकोडे यांनी बाभूळगाव पोलिसांत तक्रार दाखल केली असून जादूटोणा केल्याच्या संशयावरून मारहाण केल्याचं सांगितलं आहे.

Advertisement

Maharashtra Police Recruitment 2024: दोन पदांकरिता वेगवेगळ्या मैदानी चाचणीमध्ये असणार 4 दिवसांचे अंतर; महाराष्ट्र पोलीस दलाचा मोठा निर्णय

टीम लेटेस्टली

मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान 4 दिवसांचे अंतर असावे. मात्र या करिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागतील.

Pankaja Munde Seen Crying: समर्थकांच्या मृत्युनंतर पंकजा मुंडे यांनी घेतली त्यांच्या कुटुंबियांची भेट; अश्रू अनावर, धाय मोकलून रडताना दिसल्या भाजप नेत्या (Watch Video)

टीम लेटेस्टली

आतापर्यंत पाच मुंडे समर्थकांचा मृत्यू झाला आहे. पंकजा मुंडे सातत्याने लोकांना आत्महत्या न करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, एकामागून एक समर्थक आत्महत्या करत आहेत. हे पाहून त्यांचे मनही दु:खी झाले आहे.

Sambhaji Nagar Accident: रील काढताना Accelerator दाबला अन् कार थेट दरीत कोसळली, तरुणीने गमावला जीव (Watch Video)

Amol More

कार रिव्हर्स गिअरमध्ये असताना तिचा पाय अॅक्सिलरेटरवर अधिक दाबानं पडला, त्यामुळे कार डोंगराच्या कडेला जाऊन दरीत कोसळली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

Mumbai Water Shortage: मुंबईवर पाणीसंकट! शहराला 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

Amol More

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसामध्ये शून्य टक्के, अप्पर वैतरनात शून्य टक्के, तानसा तलावात 22 टक्के, तुलसी 24 टक्के, मोडकसागरमध्ये 15 टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांची पाणीपातळी कमी होत आहे.

Advertisement

Protest Against NEET Irregularities: नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ AAP उद्या दिल्लीत, तर 19 जूनला देशभरात करणार आंदोलन

टीम लेटेस्टली

संदीप पाठक म्हणाले की, नीट परीक्षेत अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत. लाखो मुलांच्या मेहनतीवर आणि स्वप्नांबाबत केंद्र सरकारचा असा घोटाळा देश खपवून घेणार नाही.

Social Media Influencer Goes Missing In Pune: पुण्यात लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर Mayuri Pawar बेपत्ता; घरात सापडली सुसाईड नोट, लाखो लोक करतात फॉलो

Prashant Joshi

मयुरीने ‘टिक टॉक’ या व्यासपिठावरून आपली कारकीर्द सुरू केली. टिक टॉकवर मयुरीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिथे तिचे लाखो फॉलोअर्स होते. त्यानंतर, केंद्र सरकारने टिक टॉकवर बंदी घातल्यानंतर, तिने तिचे लक्ष इंस्टाग्रामकडे वळवले.

Road Accident In Udaipur: रस्त्यावरून चालणाऱ्यांना ट्रेलरने चिरडले, अपघातात 4 जणांचा मृत्यू

Amol More

राजस्थानमधील उदयपूरमध्ये एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. ज्यामध्ये एका ट्रेलरने रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना चिरडले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. लोकांना चिरडून ट्रेलर खड्ड्यात पडला.

Shivsena UBT: मतमोजणीवेळी अधिकाऱ्यांना वारंवार फोन आले, 19 व्या फेरीनंतर गडबड झाल्याचा अनिल परब याचा दावा

Jyoti Kadam

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकाल संशयास्पद असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाने नेते अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत केला. मतमोजणीत 19 व्या फेरीनंतर गडबड झाल्याचा पुनरूच्चार अनिल परब यांनी केला.

Advertisement

Pub and Bar Entry rules: वयाचा पुरावा दाखवला तरच मिळणार पब आणि बारमध्ये प्रवेश; शासनाचे नवे नियम माहित आहेत का?

Jyoti Kadam

अल्पवयीन मुलांच्या(Minor) आणि तरूणांच्या दारु पिण्यावर शासनाने वचक बसवण्यासाठी कंबर कसली आहे. शासनाने कठोर नियमावली तयार करत कारवाईचे आदेश दिले आहेत. जाणून घ्या नवी नियमावली.

Mumbai Hospital Bomb Threat: मीरा रोड येथील हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल

Jyoti Kadam

मीरा रोड येथील हॉस्पिटलला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे. तेथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांसह बॉम्बशोधक पथकाकडून तेथे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

Pimpir Chinchwad Car Accident Videos: कारने धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न; पिंपरी चिंचवड येथील घटना; व्हिडिओ व्हायरल

टीम लेटेस्टली

पिंपरी चिंचवड शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक कार रस्त्यावरुन मागे घेतली जात आहे आणि थोड्याच वेळात ती पुन्हा भरधाव वेगाने पुढे येत आहे. रस्त्यावरील लोकांना चिरडण्याचा कार चालकाचा विचार स्पष्ट दिसतो. पण, लोक बाजूला सरकल्याने त्याचा विचार पूर्णत्त्वास जात नाही.

Mumbai Fire: मुंबईतील भेंडी बाजारमध्ये 4 मजली इमारतीला आग; अग्निशमन दलाचे 4 बंब घटनास्थळी दाखल, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

Jyoti Kadam

मुंबईतील भेंडी बाजार परिसरात 4 मजली इमारतीला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे 4 बंब आणि 3 पाण्याचे टँकर दाखल झाले आहेत.

Advertisement
Advertisement