Mumbai Hospital Bomb Threat: मीरा रोड येथील हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल

मीरा रोड येथील हॉस्पिटलला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे. तेथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांसह बॉम्बशोधक पथकाकडून तेथे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

Bomb Threats

Mumbai Hospital Bomb Threat: मीरा रोड येथील हॉस्पिटल(Hospital)ला ईमेलद्वारे बॉम्ब ठेवल्याची धमकी (Bomb Threat)आज सोमवारी देण्यात आली आहे. मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलला बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बॅरिकेडिंग केले आहे. तपासासाठी बॉम्बशोधक आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now