Sambhaji Nagar Accident: रील काढताना Accelerator दाबला अन् कार थेट दरीत कोसळली, तरुणीने गमावला जीव (Watch Video)

कार रिव्हर्स गिअरमध्ये असताना तिचा पाय अॅक्सिलरेटरवर अधिक दाबानं पडला, त्यामुळे कार डोंगराच्या कडेला जाऊन दरीत कोसळली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

संभाजीनगरच्या खुलताबाद (Chhatrapati Sambhaji Nagar)  तालुक्यात  रील्स (Reels)  बनवण्याच्या नादात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. श्वेता दिपक सुरवसे ही तरुणी तिच्या मित्राबरोबर सुलीभंजन इथं दत्तधाम मंदिर परिसरात रील बनवत होती. तिला कार चालवता येत नव्हती. तरी देखील तीने कार चालवण्यास घेतली. कार रिव्हर्स गिअरमध्ये असताना तिचा पाय अॅक्सिलरेटरवर अधिक दाबानं पडला, त्यामुळे कार डोंगराच्या कडेला जाऊन दरीत कोसळली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement