महाराष्ट्र
Weather Forecast For Tomorrow: मुंबईसह राज्यात आज दमदार पाऊस, जाणून घ्या उद्याचा हवामान अंदाज
अण्णासाहेब चवरेमुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात दमदार पावसाने (Mumbai Rain Updates) हजेरी लावली आहे. हवामान विभागानेही उद्याचा हवामान अंदाज (Weather Forecast For Tomorrow) व्यक्त करताना उद्यासह त्यापुढचे तीन दिवस या शहरांमध्ये हलका, मध्यम आणि काही वेळा दमदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
Mumbai High Tide Low Tide Timings Today: मुंबई मध्ये आज भरती- ओहोटीच्या वेळा काय? घ्या जाणून
टीम लेटेस्टलीआज मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Forecast: पुढचे चार दिवस संततधार पाऊस, IMD कडून Yellow Alert जारी; जाणून घ्या हवामान अंदाज
अण्णासाहेब चवरेहवामान अंदाज व्यक्त करताना यलो अलर्ट जारी करत आयएमडीने महाराष्ट्रासाठी पुढचे चार दिवस महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. केवळ मुंबईच नव्हे तर मुंबईलगत असलेले जिल्हे, कोकण किनारपट्टी आणि लगतच्या काही भागांमध्ये पुढच्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याी शक्यता आहे. त्यमुळे आयएमडीने यलो अलर्टही जारी केला आहे.
Shiv Rajyabhishek Din 2024: नागपूर मध्ये 351 व्या शिवराज्याभिषेक दिन निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम; शिवभक्तांची मोठी गर्दी
टीम लेटेस्टलीराज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. हे केवळ मराठ्याचं बंड नसून सार्वभौम राज्याची स्थापना असल्याचं त्यांनी दाखवून दिलं.
Greenfield Deep-Draft Port at Vadhavan: महाराष्ट्रात उभे राहणार जगातील टॉप 10 बंदरांपैकी एक बंदर; पालघरच्या वाढवण येथील 76,200 कोटींच्या ग्रीनफिल्ड डीपड्राफ्टला केंद्राची मंजुरी
टीम लेटेस्टलीमंत्रिमंडळाने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाद्वारे बंदर आणि राष्ट्रीय महामार्गांदरम्यान रस्ता कनेक्टिव्हिटी स्थापित करण्यास आणि विद्यमान रेल्वे नेटवर्कशी रेल्वे जोडणी आणि रेल्वे मंत्रालयाद्वारे आगामी समर्पित रेल्वे फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे.
Pune Hinjawadi IT Park: पुण्यातून आयटी कंपन्यांनी काढता पाय घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडवर; हिंजवडीच्या पायाभूत सुविधांबाबत अजित पवारांचे निर्देश
टीम लेटेस्टलीमागील काही वर्षांचा विचार करता हिंजवडी आयटी परिसरात वाहनांची इतकी रहदारी नव्हती. या परिसरात येणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या, तसेच परिसरात उभे राहणाऱ्या पूरक उद्योग-व्यवसायामुळे या भागात रहिवाशी आणि वाहनांची संख्या वाढत आहे. हिंजवडी परिसराचा वेगाने विकास करण्यासाठी या परिसरात पायाभूत सुविधांची गतीने उभारणी करणे गरजेचे आहे.
Shiv Sena Foundation Day 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आव्हान, '...जाहिरनाम्यात जे सांगितले ते पूर्ण करा'
टीम लेटेस्टलीउद्धव ठाकरे म्हणतात, ‘आज मी फक्त आमच्या विजयी खासदारांचेच नव्हे, तर जे जिंकले नाहीत त्यांचेही स्वागत करतो. हे मोदी सरकार पडावे आणि निवडणुका व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून आम्ही इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकू.'
Maharashtra Police Bharti 2024: मुसळधार पावसामुळे मीरा-भाईंदर-वसई विरार भागातील शारीरिक क्षमता चाचणी पुढे ढकलली; स्टेडियम वॉटरप्रूफिंगचे प्रयत्न सुरू
Prashant Joshiमीरा-भाईंदर-वसई विरार (MBVV) पोलीस दलातील कॉन्स्टेबल भरती प्रक्रियेतील शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी, पहिल्या तुकडीच्या उमेदवारांना एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे. शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अधिकाऱ्यांना 26 जून रोजी चाचणीचे वेळापत्रक पुन्हा निश्चित करावे लागले.
Pune Security Guard Suicide Over Maratha Reservation: ‘जरांगे साहेब, मागे हटू नका’; मराठा आरक्षणाची मागणी करत फेसबुकवर लाईव्ह करत पुण्यातील सुरक्षा रक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
Bhakti Aghavप्रसाद देठे असं या तरुणाचं नाव आहे. गळफास घेण्यापूर्वी देठे यांनी फेसबुकवर थेट बेरोजगारी आणि संधींचा अभाव यासह मराठा समाजासमोरील आव्हानांबद्दल आपली व्यथा आणि निराशा व्यक्त केली. तसेच मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी असलेल्या प्रमुख व्यक्ती आणि कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी एक मार्मिक टिपणही केली.
BJP Opposes Ban On PoP For Ganesh Idols: भाजपचा गणेशमूर्ती बनवण्यासाठी पीओपीच्या वापरावरील निर्बंधाला विरोध; इतर पर्याय शोधण्याची विनंती, घेतली Devendra Fadnavis यांची भेट
Prashant Joshiशेलार यांनी फडणवीस यांना सांगितले की, 'शाडू' माती (जी पर्यावरणपूरक आहे) वापरण्यास हरकत नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात पीओपीच्या वापरावर अंदाधुंद बंदी घातल्याने मूर्तीकारांवर विपरित परिणाम होईल. यातील अनेक लोक बेरोजगार राहण्याची शक्यता आहे आणि प्रचंड मागणी असणाऱ्या मुर्त्यांची उपलब्धतता कमी होईल.
Narsing Udgirkar: वंचितच्या पराभूत उमेदवाराने एकाच दिवशी बुक केल्या आलिशान Range Rover आणि Toyota Fortuner; किंमत फक्त 4 कोटी
टीम लेटेस्टलीलातूर लोकसभा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Latur Lok Sabha Election) उमेदवारी केलेल्या नरसिंह उदगीर यांनी चक्क एकाच दिवशी तब्बल 4 कोटी रुपयांच्या आलीशान गाड्या बुक केल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळ आणि जनतेत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
Auto-Taxi Drivers Welfare Corporation: महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी खुशखबर; सरकार स्थापन करणार कल्याणकारी महामंडळ, जाणून घ्या मिळणारे लाभ
Prashant Joshiयेत्या काही दिवसांत या महामंडळाची रचना अंतिम केल्यानंतर परिवहन विभागाच्या कार्यालयात एक स्वतंत्र खिडकी उघडण्यात येणार आहे. या ठिकाणी रिक्षा-टॅक्सी चालकांना या महामंडळाच्या फायद्याची माहिती दिली जाईल.
Satara Weather Forecast For Tomorrow: सातारा उद्याचे हवामान कसे असेल? हवामान विभागाकडून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज
Dhanshree Ghoshसाताऱ्यात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.पण आज साताऱ्यात घाट ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा आहे. आज जून 19 रोजी साताऱ्यात किमान तापमान 24 ते कमाल तापमान 28 डिग्री सेल्सियस असेल.हवामान विभागाकडून आज साताऱ्यात यल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Gangster Abu Salem ने त्याची रवानगी Taloja jail मधून अन्यत्र न करण्याच्या मागणीसाठी Mumbai Sessions Court मध्ये दाखल केली याचिका
टीम लेटेस्टलीAlisha Parekh या अबु सालेमच्या वकिलाने ही माहिती दिली आहे. अबू सालेम सध्या जेल मध्ये शिक्षा भोगत आहे.
Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया आजपासून राज्यभरात सुरु; जाणून घ्या तपशील
अण्णासाहेब चवरेराज्यभरातील विविध जिल्हे आणि ठिकाणांवरुन पोलीस दलातील हजारो पदे भरली जाणार आहेत. यामध्ये पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस व राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) अंमलदार (शिपाई), विभागातील चालक पदांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे आजपासून मैदानी चाचणीतून भरती (Maharashtra Police Bharti 2024) प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? हवामान विभागाकडून ढगाळ वातावरणाचा अंदाज!
Dhanshree Ghoshपुण्यात गेल्या आठवड्या पासून पावसाने सुट्टी घेतल्याचे दिसून येत आहे.पुण्यात आज, 19 जून 2024 रोजी तापमान 28.3 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 23.89 °C आणि 29.75 °C दर्शवतो. 18 जूननंतर पावसाचा जोर वाढू शकतो आणि जोरदार मान्सून येण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने सांगितलेले पण अध्याप ही पावसाने पुण्यात परत हजेरी लावली नाही.
Human Finger Found In Ice Cream: मालाड घटनेत आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट कंपनीच्या कर्मचाऱ्याचं? धक्कादायक माहिती आली समोर
Jyoti Kadamयुम्मो आईस्क्रीमच्या पुण्यातील कंपनीमधून ज्या दिवशी आईस्क्रीमचे बॉक्स विक्रीसाठी बाहेर गेले होते. त्याच दिवशी कंपनीमध्ये एका कर्मचाऱ्याच्या बोटाला इजा झाली होती, असे मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल? हवामान विभागाकडून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज!
Dhanshree Ghoshनैऋत्य मोसमी पावसाचे 9 जून रोजी उपसागरात आगमन झाले होते मात्र 2-3 दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने काही ठिकाणी सुट्टी घेतल्याचे दिसून आले होते.पण आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी आज सकाळ पासून मुंबईत पावसाच्या सरी कोसळतायत.
Varsha Gaikwad Resigns As MLA: वर्षा गायकवाड यांचा आमदारकीचा राजीनामा; धारावीकरांसाठी शेअर केली भावनिक पोस्ट
टीम लेटेस्टली'गायकवाड कुटुंबाला धारावीने नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे आणि त्या प्रेमाचे ऋण आमचे कुटुंब यापुढेही फेडत राहील' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
Mumbai Rains Photos and Videos: मुंबईत पावसाचा जोर वाढताच X वर पावसाळी वातावरणाच्या फोटोज, व्हिडिओज शेयर करत यूजर्सनी शेअर केला आनंद
Dhanshree Ghoshगेला आठवड्या भरात मुंबई शहरात कोरड्या पावसाने थैमान घातले होते, पण आज सकाळ पासून मात्र जोरदार पावसाने मुंबईत हजेरी लावली आहे. आज सकाळ पासूनच मुंबईत आनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. हे पाहून मुंबई करना नक्कीच आनंद होतोय. कारण सकाळ पासून लागणाऱ्या पावसा मुले वातावरणात गारवा जानवतोय.