Shiv Rajyabhishek Din 2024: नागपूर मध्ये 351 व्या शिवराज्याभिषेक दिन निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम; शिवभक्तांची मोठी गर्दी

हे केवळ मराठ्याचं बंड नसून सार्वभौम राज्याची स्थापना असल्याचं त्यांनी दाखवून दिलं.

Nagpur | X

तारखेप्रमाणे 6 जून आणि तिथीनुसार, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आज तिथीनुसार जगभर शिवप्रेमी त्यांच्या राज्याभिषेकाचा 351 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. नागपूर मध्येही या निमित्त विविध सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ते पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान  राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. हे केवळ मराठ्याचं  बंड नसून सार्वभौम राज्याची स्थापना असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. Shivrajyabhishek Diwas 2024 Wishes in Messages: शिवराज्याभिषेक सोहळ्याचे WhatsApp Stickers, GIF Greetings, HD Images, Wallpapers च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा .

नागपूर मध्ये शिवराज्याभिषेक दिन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)