Mumbai High Tide Low Tide Timings Today: मुंबई मध्ये आज भरती- ओहोटीच्या वेळा काय? घ्या जाणून

आज मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Sea | Pixabay.com

मुंबई मध्ये पावसाचा जोर आता वाढू लागला आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भरतीची वेळ सकाळी - ११:०५ वाजता असून यावेळी ४.१४ मीटर च्या लाटा उसळणार आहेत तर ओहोटी  सायंकाळी ०५:०४ वाजता असून त्यावेळी लाटांची उंची  २.१६ मीटर असणार आहे. नक्की वाचा: Maharashtra Weather Forecast: पुढचे चार दिवस संततधार पाऊस, IMD कडून Yellow Alert जारी; जाणून घ्या हवामान अंदाज .

हवामान अंदाज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement