Gangster Abu Salem ने त्याची रवानगी Taloja jail मधून अन्यत्र न करण्याच्या मागणीसाठी Mumbai Sessions Court मध्ये दाखल केली याचिका

Alisha Parekh या अबु सालेमच्या वकिलाने ही माहिती दिली आहे. अबू सालेम सध्या जेल मध्ये शिक्षा भोगत आहे.

Abu Salam | X

मुंबई मधील 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी Abu Salem याने Mumbai Sessions Court मध्ये याचिका केली आहे. आपल्याला तळोजा जेल मधून अन्यत्र हलवू नये अशी मागणी केली आहे. कोर्टाकडून याचिकेवर 25 जून दिवशी सुनावणी होणार आहे. Alisha Parekh या अबु सालेमच्या वकिलाने ही माहिती दिली आहे. अबूसालेम सध्या जेल मध्ये शिक्षा भोगत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement