Satara Weather Forecast For Tomorrow: सातारा उद्याचे हवामान कसे असेल? हवामान विभागाकडून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

साताऱ्यात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.पण आज साताऱ्यात घाट ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा आहे. आज जून 19 रोजी साताऱ्यात किमान तापमान 24 ते कमाल तापमान 28 डिग्री सेल्सियस असेल.हवामान विभागाकडून आज साताऱ्यात यल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Photo credit: Pixabay

Satara Weather Prediction,June 20: साताऱ्यात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.पण आज साताऱ्यात घाट ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे. आज जून 19 रोजी साताऱ्यात किमान तापमान 24 ते कमाल तापमान 28 डिग्री सेल्सियस असेल. हवामान विभागाकडून आज साताऱ्यात यल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आजच नाही तर पुढचे येणारे चार दिवस सुद्धा साताऱ्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे व अलर्ट सुद्धा पुढचे चार दिवस कायम राहील.तर हवामानाच अंदाज घेऊनच घरा बाहेर पडायचे नियोजन करा.आता उद्याचे वातावरण साताऱ्यात नेमके कसे असेल  हे देखील जाणून घ्या. हेही वाचा: Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? हवामान विभागाकडून ढगाळ वातावरणाचा अंदाज!

साताऱ्याचे उद्याचे हवामान कसे असेल?

आज सताऱ्यास पालघर,ठाणे,मुंबई,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,अकोला व अमरावती ह्या शहराना देखील यल्लो अलर्ट देण्यात आले आहे. व महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शहक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी  पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement