महाराष्ट्र
Aditi Tatkare, Pankaja Munde: अदिती तटकरे, पंकजा मुंडे यांच्यावर नवी जबाबदारी? राजकीय वर्तुळात चर्चा
अण्णासाहेब चवरेअदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) या दोन महिला नेत्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे की, अदिती तटकरे लवकरच गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री ( Gondia District Guardian Minister) होऊ शकतात. तर, दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांना भाजपकडून राज्यसभेवर (Rajya Sabha) पाठवले जाऊ शकते.
School Start Timings in Mumbai: शाळेचे वर्ग सकाळी 9 नंतरच भरवा, आधी भरवल्यास शाळांवर कठोर कारवाई; शिक्षण विभागाचा इशारा
अण्णासाहेब चवरेशिक्षण उपसंचालकांनी मार्चमध्ये, सर्व शाळा व्यवस्थापनांना पत्र लिहून राज्य-निदेशित वेळेचे पालन करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी चिंता व्यक्त केली आहे की सकाळी 9 ची सुरुवातीची वेळ कार्यालयीन वेळ आणि रहदारीच्या परिस्थितीशी संघर्ष करते. ज्या शाळा त्यांच्या वेळेत बदल करू शकत नसल्याची कायदेशीर कारणे आहेत, त्यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता घेऊ शकतात.
Mumbai Dam Water Level: मान्सून आला पण कमी बरसला! मुंबईकरांच्या घशाला ऐन पावसाळ्यात कोरड; बीएमसीला पाणिपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये मर्यादित पाणीसाठा; घ्या जाणून
Amol Moreमुंबईत गुरुवारी पहाटेपर्यंत धरणक्षेत्रात फक्त 162 मीमी पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीसाठी कमी असल्याने महानगरपालिककेने 5 जूनपासून पाणीकपात लागू केली आहे.
Death Threat to Bachchu Kadu: 'जीवाला धोका, प्रकृतीच्या चौकशीबाबत फोन', आमदार बच्चू कडू यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र
अण्णासाहेब चवरेआमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आपणास अनोळखी फोन क्रमांकावरुन फोन येत आहेत. सातत्याने आपल्या प्रकृतीची चौकशी केली जात आहे. समोरील व्यक्ती 'भाऊ तुमचा अपघात झाला आहे का? तुमची तब्येत कशी आहे', असे विचारत आहे. सदर व्यक्तीस आपण जाब विचारला असता तो व्यक्ती धमकी देत आहे.
Nagpur Accident: दुचाकीचा भीषण अपघात, ट्रकने चिरडल्यामुळे 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, नागपूरमधील घटना
Pooja Chavanनागपूरमध्ये ट्रकने एका अल्पवयीन मुलाला चिरडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मुलाचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये वाढत्या अपघातीच्या घटना पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहे.
Mumbai Weather Forecast Today: आज मुंबई शहरात मुसळधार पावसाची शक्यता, IMD कडून यलो अलर्ट
टीम लेटेस्टलीभारतीय हवामान विभागाने मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे. त्यामुळे मुंबई शहराला यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आज मुसळधार व मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे
Ratnagiri Weather Forecast For Tomorrow: रत्नागिरी मध्ये उद्याचे हवामान कसे असेल? Meteorology Department कडून यलो अलर्ट जारी
Dhanshree Ghoshरत्नागिरीमध्ये कालपासून पावसाने खूप जोरदार हजेरी लावली आहे व आज सकाळपासूनदेखील रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
Mother Suicide for CBSE Education: सीबीएसई शिक्षणाआड येणाऱ्या गरीबिला कंटाळून आईची मुलीसह आत्महत्या; निलंगा येथील घटना
अण्णासाहेब चवरेलातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात असलेल्या माळेगाव (क.) येथे राहणाऱ्या एका महिलेने आपल्या मुलीला छातीशी कवटाळून विहिरीत उडी घेतली आणि आयुष्याची अखेर (Suicide) केली आहे. ही महिला आपल्या दोन्ही मुलांना सीबीएसई इंग्रजी शाळेत (CBSE School) शिक्षण (Education) देण्याचे स्वप्न बाळगून होती. मात्र, हे स्वप्न पूर्ण होत नसल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे समजते.
Maharashtra Monsoon 2024 Updates: हवामान विभागाकडून आज ठाणे, पालघर, रायगड, भंडारा, नागपूर, रत्नागिरी साठी ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज
टीम लेटेस्टलीठाणे,भिवंडी मध्ये आज पहिल्याच जोरदार पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं चित्र होतं तर पालघर मध्ये पूल नदीखाली गेल्याने काही भागाशी संपर्क तुटला होता.
Woman's Dead Body In Water Tanker: पुण्यात पाण्याच्या टॅंकर मध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्या की आत्महत्या चा तपास सुरू
टीम लेटेस्टलीमृत महिला घरातून बेपत्ता का झाली होती याचा तपास सध्या पोलिसांकडून घेतला जात असून पाण्याच्या टॅंकर मध्ये महिला आढळल्यानंतर ही हत्या होती की आत्महत्या याचा तपास सध्या सुरू आहे.
Mumbai: गेल्या 20 दिवसांत मध्य रेल्वेच्या एसी टास्क फोर्सने शोधली अनधिकृत प्रवासाची 2,979 प्रकरणे; वसूल केला 10.04 लाख दंड
Prashant Joshiविनातिकीट प्रवासावर चाप बसावी म्हणून 25 मे रोजी वातानुकूलित/प्रथम श्रेणी टास्क फोर्सची (Air-Conditioned / First Class Task Force) स्थापना करण्यात आली. आता या टास्क फोर्सने 15 जूनपर्यंत अनधिकृत प्रवासाची 2,979 प्रकरणे शोधून काढली आहेत आणि 10.04 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
Sangli News: लांडगा पिसाळला, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात 6 जणांना चावा 29 जनावरांवर हल्ला
अण्णासाहेब चवरेसांगली (Sangli News) जिल्ह्यातील जत तालुक्यात (Jat Taluka) असलेल्या दरीबडची येथील परिसरात एक लांडगा पिसाळला आहे. त्याने परिसरातील 6 जणांना चावा घेतला आहे तर जवळपास 26 जनावरांवर हल्ला केला आहे. ही घटना बुधवारी (19 जून) घडली.
Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? हवामान विभागाकडून ढगाळ वातावरणाचा अंदाज!
Dhanshree Ghoshपुण्यात गेल्या आठवड्या पासून पावसाने हजेरी नाही लावली आहे आज, 20 जून 2024 रोजी तापमान 27.99 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.54 °C आणि 30.29 °C दर्शवतो.
Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल? हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!
Dhanshree Ghoshकाल प्रमाणेच आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई व ठाणे मध्ये दमदार पावसाची हजेरी लागली आहे. त्यामुळे रस्त्यावर देखील पानी साचले दिसून येत आहे.
Pune Accident: तलाठ्याची परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या तरुणीचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू; मुंबई-बेंगळुरू महामार्गावर घडली दुर्दैवी घटना
टीम लेटेस्टलीवारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळली. या तिघांच्या मागे तरुणी बसली होती. दुचाकी खड्ड्यात आदळल्याने तरुणी रस्त्याच्या उजव्या बाजूला पडली, त्यानंतर समोरून येणाऱ्या टेम्पोने युवतीला जोरदार धडक दिल्याने ती जागीच ठार झाली.
Amol Mitkari on Ramdas Kadam: दांदांची कृपा म्हणून लंगोट वाचली, अमोल मिटकरी यांचा रामदास कदम यांना टोला
टीम लेटेस्टलीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांना टोला लगावला आले. शिवसेना स्थापना दिन नुकताच पार पडला. या वेळी आयोजित कार्यक्रमात कदम यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती.
Heavy Rains in Thane: पहिल्याच जोरदार पावसामध्ये ठाणे, भिवंडी भागामध्ये अनेक ठिकाणी साचलं पाणी (Watch Video)
टीम लेटेस्टलीहवामान अंदाजानुसार आता पुढे काही दिवस जोरदार सरी बरसणार आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा आता पांढर्‍या रेशन कार्ड धारकांनाही मिळणार; जाणून घ्या आधार सोबत रेशन कार्ड कसं कराल लिंक?
Dipali Nevarekarआता कोणत्याही शिधापत्रिका धारकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विम्याचा लाभ घेता येणार आहे.
IIT Bombay Imposes Fines on Students: आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांना ठोठावला 1.2 लाख रुपयांचा दंड; नाटकातून हिंदू देवदेवतांचा कथीत अपमान केल्याचा ठपका
अण्णासाहेब चवरेइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay Play) ने संस्थेच्या वार्षिक परफॉर्मिंग आर्ट फेस्टिव्हलमध्ये 'राहोवन' नावाचे नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 1.2 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. भारतीय महाकाव्य 'रामायण' वर आधारित असलेल्या या नाटकाद्वारे प्रभू रामाचा अपमानास्पद आणि हिंदू संस्कृतीचा अनादर केल्यांचा ठपका विद्यार्थ्यांवर ठेवण्यात आला आहे.
Palghar Rains: पालघरमध्ये मुसळधार पावसात देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली (Watch Video)
टीम लेटेस्टलीदेहर्जे नदीवरील पूल बुडाल्याने पालघर मनोर वाडा रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता, परंतु मनोर वाडा भिवंडी रस्ता बंद आहे, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे