Heavy Rains in Thane: पहिल्याच जोरदार पावसामध्ये ठाणे, भिवंडी भागामध्ये अनेक ठिकाणी साचलं पाणी (Watch Video)

हवामान अंदाजानुसार आता पुढे काही दिवस जोरदार सरी बरसणार आहे.

Thane |X

काल रात्रीपासूनच मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. या पहिल्याच जोरदार पावसामुळे ठाणे, भिवंडी भागामध्ये आज पाणी तुंबल्याचं पहायला मिळालं आहे. यामुळे पालिका प्रशसनाच्या मान्सूनपूर्व साफसफाई वर प्रश्नचिन्ह उभं राहिलं अहे. दरम्यान हवामान अंदाजानुसार आता पुढे काही दिवस जोरदार सरी बरसणार आहे. नक्की वाचा: Palghar Rains: पालघरमध्ये मुसळधार पावसात देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली (Watch Video).

ठाणे, भिवंडी मध्ये पाऊस

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement