महाराष्ट्र

Majhi Ladki Bahin Yojana Online Registration Process: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे, नोंदणी, निकष आणि अर्ज कसा करावा? घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनचा लाभ घेऊ इच्छित असाल तर, या योजनेबाबत संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, नोंदणी, पात्रता निकष आणि इतर सर्व बाबींची माहिती (Majhi Ladki Bahin Yojana Online Registration Process) येथे दिली आहे. ज्यामुळे आपणास योजनेचा लाभ घेणे सुलभ होऊ शकते.

Lonavala Falls Incident: पुणे प्रशासनाने पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या जारी, जाणून घ्या, अधिक माहिती

Shreya Varke

लोणावळ्यातील भुशी धरणाजवळील धबधब्याच्या जोरदार प्रवाहात एक महिला आणि चार मुले वाहून गेल्यानंतर पुणे जिल्हा प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पश्चिम घाटातील मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा आणि आंबेगाव या भागात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी संभाव्य धोके ओळखण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश तसेच आवश्यक पावले उचलण्याच्या सूचना जिल्हा दंडाधिकारी सुहास दिवसे यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिले .

Buldhana Accident: भरधाव कारने तरुणाला उडवले, मलकापूर येथील घटना (Watch Video)

Pooja Chavan

बुलढाणा येथील मलकापूर मार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव कारने तरुणाला उडवले आहे. अपघातानंतर कार चालक फरार झाला आहे. अपघाताची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली.

Pimpri Chinchwad Accident: नाशिक फाट्याजवळ कारची एसटी बसला मागून धडक, एसटी बसच्या मागच्या भागाचे नुकसान

Jyoti Kadam

पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाट्याजवळ कारने एमएसआरटीसी बसला मागून धडक दिली. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

Advertisement

Ulhasanagar Crime: बर्थडे पार्टीत झाला राडा, रागातून मित्राला चौथ्या मजल्यावरून फेकले, उल्हासनगर येथील घटना

Pooja Chavan

बर्थ डे हा सगळ्यांचा स्पेशल असतो. मित्र मैत्रिणीसोबत हा दिवस साजरा केला जातो. उल्हासनगर येथे मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणं हे बर्थ डे बॉयला महागात पडले आहे.

Nagpur Mercedes Crash: नागपूर मर्सिडीज अपघात प्रकरणातील चालक महिलेचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण; याआधी कोर्टाने नाकारला होता अटकपूर्व जामीन

Jyoti Kadam

नागपूर शहरात चार महिन्यांपूर्वी दारूच्या नशेत मर्सिडीज कार चालवत असताना एका महिलेने दोघांना उडवले होते. आता महिलेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

Zika Virus: पुण्यात झिका व्हायरसची आणखी दोघांना लागण, एकूण संख्या 6 वर

Jyoti Kadam

पुण्यात झिका विषाणूचा फैलाव सुरू असून सोमवारी आणखी दोन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील एकूण पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या सहा झाली आहे, दोन्ही नवीन प्रकरणांमध्ये एरंडवणे येथे राहणाऱ्या गर्भवती महिलांचा समावेश आहे.

Goregaon Shocker: छतावर अडकलेला बॉल काढण्यासाठी गेलेल्या १० वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू, गोरेगाव परिसरात हळहळ

Pooja Chavan

गोरेगाव परिसरातील एका मैदानात १० वर्षाच्या मुलाच्या विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. दुर्दैवाने मुलगा विजेच्या संपर्कात आला होता त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आज असं राहील वातावरण, वाचा हवामान अंदाज

टीम लेटेस्टली

आज मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ढगाळ वातावरण असणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांसाठी शहरात मधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, 6 जुलैपासून पुन्हा जोर वाढणार

Amol More

मुंबईत मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली होती. पावसाचा जोर शनिवार पासून कमी झालेला नाही. हरातील दादर, परळ आणि मुंबई सेंट्रल भागात सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली होती.

Bapu Andhale Murder Case: सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी

Amol More

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला होता, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले होते. परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला.

Maharashtra Legislative Council Polls: मुंबई पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाचे Anil Parab विजयी

टीम लेटेस्टली

मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले होते.

Advertisement

Law Against Paper Leaks: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच आणला जाणार पेपर फुटीबाबत कायदा- Devendra Fadnavis

टीम लेटेस्टली

स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पेपर फुटीसंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला आहे. राज्यातही अशा प्रकारचा कायदा आणण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. पेपरफुटी व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी राज्यात कायदा आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

Lonavala Bhushi Dam Waterfall Accident: लोणावळा भुशी धरण धबधबा दुर्घटनेमधील सर्व 5 जणांचे मृतदेह सापडले; शोध आणि बचाव कार्य थांबवले

Dhanshree Ghosh

रविवारी घडलेल्या भुशी धरणाजवळील दुर्घटनेत पाच पर्यटक वाहून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी 12.30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान घडली होती.

Pune Metro: पुणे मेट्रोचा विक्रम! एकाच दिवसात प्रवासी संख्या दुप्पट

Amol More

पुण्यात लाईन एकने 16 जून 2024 रोजी 36, 932 प्रवाशांची सर्वाधिक संख्या गाठली, तर लाईन दोनने 25 जून 2024 रोजी 64,378 प्रवाशांसह शिखर गाठले.

Nagpur Deekshabhoomi Renovation Project: नागपुरात भूमिगत पार्किंगला विरोध; दीक्षाभूमी नूतनीकरण प्रकल्पाच्या कामाला स्थगिती, Devendra Fadnavis यांची माहिती

Prashant Joshi

भूमिगत पार्किंगच्या सुरू असलेल्या बांधकामामुळे दीक्षाभूमी स्मारकाचे नुकसान होऊ शकते, असा दावा आंदोलकांनी केला. स्थानिक लोकांच्या भावना लक्षात घेऊन विकास प्रकल्पांतर्गत भूमिगत पार्किंगचे काम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

Ambadas Danve: राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्र विधान परिषदेत वाद; अंबादास दानवेंची शिवीगाळ (Watch Video)

Amol More

आज विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली,

Mumbai Stray Dog: मुंबईत तीन वर्षांत 3 हजार श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ

Amol More

मुंबईत 2020 ते 23 या कालावधीत भटक्या श्वानांच्या चाव्यासोबतच पाळीव श्वानांचे परवाने जारी करण्यातही वाढ झाली आहे. या कालावधीत एकूण 19 हजार 158 परवाने जारी करण्यात आले आहेत.

Lonavala Tourism New Rule : लोणावळ्यात जाणाऱ्या पर्यटकांना जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष नियमावली जाहीर

Amol More

लोणावळ्यात हुल्लडबाजी करणऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. इतर पर्यटांना त्रास होईल असे वर्तन, हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही. त्यांच्यावर कारवााई निश्चित होणार आहे.

Vidhan Parishad Election: भाजपकडून पंकजा मुंडेंची विधानपरिषेदवर वर्णी, 5 नावांची यादी जाहीर

Amol More

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपली पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे.

Advertisement
Advertisement