Pimpri Chinchwad Accident: नाशिक फाट्याजवळ कारची एसटी बसला मागून धडक, एसटी बसच्या मागच्या भागाचे नुकसान

अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

Pimpri Chinchwad Accident: पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाट्याजवळ कारने एमएसआरटीसी बसला मागून धडक(MSRTC bus and Car Accident) दिली. अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. सोमवारी रात्री हा अपघाता झाला. दरम्यान, यात कारच्या पुढचा भाग चक्काचूर झाला. तर, बसच्या मागच्या भागाचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी दोन एसटी बसची धडक झाल्याने अपघात झाला होता. त्यात १ महिलेसह ३ जण जखमी झाले होते. (हेही वाचा:Nagpur Mercedes Crash: नागपूर मर्सिडीज अपघात प्रकरणातील चालक महिलेचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण; याआधी कोर्टाने नाकारला होता अटकपूर्व जामीन )

व्हिडीओ पहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)