Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आज असं राहील वातावरण, वाचा हवामान अंदाज

आज मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ढगाळ वातावरण असणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांसाठी शहरात मधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Image Credit : Pixabay

Mumbai Weather Forecast Today: आज मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ढगाळ वातावरण असणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांसाठी शहरात मधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 डिग्री सेल्सियस आणि 29 डिग्री सेल्सियस च्या आसपास असेल. यंदा जून उलटला तरी पाऊस जोरदार नसल्याने नागरिक चिंतेत आहे. मुंबईत काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस असणार आहे.  (हेही वाचा- मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, 6 जुलैपासून पुन्हा जोर वाढणार)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement