Ambadas Danve: राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्र विधान परिषदेत वाद; अंबादास दानवेंची शिवीगाळ (Watch Video)

आज विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली,

आज विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, तसेच शिवीगाळही केली. त्यानंतर प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “दानवे यांनी माझ्याशी गैरव्यवहार करत मला आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली. अंबादास दानवे यांनी सभागृहाची माफी मागावी.” त्याचबरोबर भाजपाने दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.”

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement