Bapu Andhale Murder Case: सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला होता, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले होते. परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला.
सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) खून प्रकरणी (Murder Case) चारही आरोपींना परळी न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आंधळे खून प्रकरणी (Bapu Andhale Murder Case) अटकेत असलेल्या चौघांना परळी प्रथमवर्ग न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. केज परिसरातून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांना अटक करून आज परळी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चारही जणांना दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि खून प्रकरणातील आरोपी बबन गीते (Babn Gite) अद्याप समोर आलेले नाहीत. ते अजूनही फरार आहेत. (हेही वाचा - Liquor Policy Case: K Kavitha यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही; ED आणि CBI प्रकरणात फेटाळल्या जामीन याचिका)
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला होता, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले होते. परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला. दरम्यान, या गोळीबारामध्ये मरळ वाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले होते.
बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता
Tags
संबंधित बातम्या
Hathras Stampede Incident: हाथरस घटनेची न्यायालयीन चौकशी होणार, निवृत्त न्यायाधीश अध्यक्ष असतील; सीएम योगींनी अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर दिली माहिती
Hathras Stampede: हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 107 जणांचा मृत्यू; घटनेच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन
अजित पवार यांना होमपीचवर धक्का? पिंपरी चिंचवड येथील कट्टर समर्थक शरद पवार पक्षात परतण्याची शक्यता
Pune Metro: पुणे मेट्रोचा विक्रम! एकाच दिवसात प्रवासी संख्या दुप्पट
ठळक बातम्या
Uttar Pradesh Crime: सोनसाखळी हिसकावून चोरटे फरार, दोघांवर गुन्हा दाखल, घटना CCTV कैद
Jammu and Kashmir: कुलगाम जिल्ह्यातील मोडरगाम गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Watch Video)
Accident On Pune-Solapur National Highway: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि सिमेंट बलकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
Uttar Pradesh Reels: वर्दीत रिल शूट करणं पडलं महागात, दोन पोलिस निलंबित, एकावर गुन्हा दाखल
ट्रेंडिंग
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
Leopard Hunted a Dog CCTV Visuals: पुणे येथे बिबट्याने केली शेतकऱ्याच्या कुत्र्याची शिकार, घराच्या दारात घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद (Watch Video)