महाराष्ट्र
Red Alert For Satara and Pune: सातारा व पुणे जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
टीम लेटेस्टलीसातारा व पुणे जिल्हा प्रशासनाला याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, त्या जिल्ह्यातील नागरिकांना मोबाईलवर सचेत ॲपद्वारे सतर्क राहण्याचा संदेश दिला आहे.
CNG Price Hike: ग्राहकांना झटका! मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ
Amol Moreमुंबईत सीएनजीच्या दरात दीड रुपयांची आणि पीएनजीचे दरामध्ये 1 रुपयाची वाढ कऱण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता एका किलोच्या सीएनजीसाठी 75 रुपये द्यावे लगणार आहेत.
Schools To Remain Closed in Mumbai: मुंबई, ठाणे, नवी मुंबईला 9 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा; सर्व शाळा राहणार बंद
Prashant Joshiउद्या म्हणजेच 9 जुलै रोजीही मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यामुळे, ठाणे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद राहणार आहेत.
Andheri Subway Close: मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद (Watch Video)
Amol Moreअंधेरी येथील वीरा देसाई रोडवर आझाद नगर मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी पाणी साचल्याची नोंद झालीये. सध्या अंधेरी सबवे हा बंद करण्यात आला असून त्यावरील वाहतूक एसव्ही रोडवर वळवण्यात आली आहे.
Drunk and Driving Cases: 'ड्रंक अँड ड्राईव्ह'ची प्रकरणे रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये; रस्ते, चौक, नाक्या-नाक्यांवर होणार वाहनचालकांची तपासणी
Prashant Joshiरात्री उशीरा चालू राहणारे बार, पब्ज आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी, त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
Mumbai Rain: मुंबईमध्ये पावसाचा हाहाकार; शहरात पाणी साचल्याने हिंदमाता जंक्शन, दादर टी.टीसह अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद
Prashant Joshiअत्यंत आवश्यक असेल तरच सर्वसामान्यांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आता मुंबई ट्राफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे शहरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
Ashadhi Wari 2024: पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Amol Moreकाल भाविकांनी थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन करीत आषाढी काळात येणाऱ्या भाविकांना आमच्या प्रमाणे दर्शन रांगेतून दर्शन घेऊ द्या अशी मागणी केली होती .
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात पुणे, सातारासह अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या पुढील काही दिवसांसाठी तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज
Prashant Joshiउद्या महाराष्ट्रातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Kulgam Encounter: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमकीत शहीद झालेले जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार (Watch Video)
Bhakti Aghavप्रवीण जंजाळ यांचे वडील प्रभाकर हे शेतकरी असून त्यांची दीड एकर शेती आहे. त्यांना त्याच्या जमिनीतून जे उत्पन्न मिळते ते पुरेसे नाही. प्रवीण लष्करात दाखल झाल्यानंतरच कुटुंबाची स्थिती सुधारली होती. एक वर्षापूर्वी प्रवीणचे लग्न श्यामबालाशी झाले होते.
Red Alert For Ratnagiri And Sindhudurg: रत्नागिरी-सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा, मुंबईसह ठाणे रायगडसाठीही रेड अलर्ट
Amol Moreकोकणाला धुवाधार पावसाने झोडपले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास समुद्र खवळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परिणामी मच्छीमारांना समुद्रात जाण्याची बंदी असून नागरिकांना देखील सतर्कता बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
Mumbai Rain Update: मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; लोकांना आवश्यकतेशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला
Prashant Joshiएकीकडे मुंबईत पावसाचा रेड अलर्ट आहे, तर दुसरीकडे शहरालगतच्या समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. अशात मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
CM Visited Control Room of Disaster Management Department: एकनाथ शिंदेंनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन घेतला राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा (See Photos)
टीम लेटेस्टलीलोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी एसटीसह बेस्टच्या सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Rajesh Shah Granted Bail: मुंबई बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणात अटकेत असलेल्या शिवसेना नेत्याला जामीन मंजूर
Prashant Joshiबीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांनुसार, आरोपी मिहिर शाह अपघाताच्या काही तास आधी त्याच्या चार मित्रांसह जुहू येथील एका बारमध्ये गेला होता. त्या ठिकाणी रविवारी रात्री 1 च्या सुमारास त्याने सुमारे 18,730 रुपये खर्च केले.
Mumbai Local Update: मुंबईतील कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत
Amol Moreसध्या पाणी ओसरल्याने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे. कुर्ला आणि सायन दरम्यान साचलेले पाणी ओसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.
Rahul Gandhi's Image As Doormat: महाराष्ट्रातील मंदिरामध्ये पायपुसणी म्हणून वापरला राहुल गांधींचा फोटो? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल (Watch)
टीम लेटेस्टलीसोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील एका मंदिराच्या पायऱ्यांवर राहुल गांधींचा फोटो दिसत आहे. या फोटोवर पाय देऊन भाविक मंदिरामध्ये जात आहेत.
Mumbai Woman Loses Legs in Train Accident: लोकल पकडण्याच्या प्रयत्नात पुन्हा एक अपघात; महिला पाय घसरुन पडली अन् अंगावरुन ट्रेन गेली, दोन्ही पाय गमावले
Jyoti Kadamनवी मुंबईत सोमवारी सकाळी 9.30 च्या सुमारास ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. बेलापूर स्थानकात ही घटना घडली.
Mumbai Rains: मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरील वाहतूक तासभर ठप्प; 50 उड्डाणे रद्द, 27 मार्ग बदलले
Bhakti Aghavसोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर 50 उड्डाणे रद्द करण्यात आली. इंडिगोच्या 42 उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यात 20 निर्गमन उड्डाणे समाविष्ट आहेत. फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, एअर इंडियाला सहा उड्डाणे रद्द करावे लागले.
Mumbai Weather Prediction For Tomorrow: मुंबई मध्ये 9 जुलै दिवशी IMD कडून ऑरेंज अलर्ट जारी; जाणून घ्या उद्याचे हवामान!
टीम लेटेस्टलीमुंबई मध्ये आज झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. रेल्वे, रस्ते सह हवाई वाहतूक देखील रखडली होती. आज शाळा, कॉलेजला देखील सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
CM Shinde on Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लष्कर, नौदलासह तिन्ही दल सतर्क, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; जेव्हा गरज असेल तेव्हा मदत करण्यास तयार- VIDEO
Shreya Varkeदेशाची आर्थिक राजधानी मुंबईत सोमवारी म्हणजेच आज मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले. कारण मुसळधार पावसामुळे मुंबईच्या लोकल ट्रेनच्या रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेसह हार्बर आणि पश्चिम रेल्वेची सेवा प्रभावित झाली होती. पावसामुळे बेस्टच्या सेवेवरही काही काळ परिणाम झाला.
Leopard Spotted in Katraj Ghat: दिवेघाट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर आता कात्रज घाटात दिसला बिबट्या (Watch Video)
Jyoti Kadamपुण्याजवळील दिवे घाट परिसरात बिबट्या दिसल्यानंतर आता बिबट्या कात्रज घाटात दिसला आहे. कात्रज घाटात बिबट्याचा वावर असल्याचा एक व्हिडिओ सोशल समोर आला आहे.