Kulgam Encounter: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमकीत शहीद झालेले जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार (Watch Video)

प्रवीण जंजाळ यांचे वडील प्रभाकर हे शेतकरी असून त्यांची दीड एकर शेती आहे. त्यांना त्याच्या जमिनीतून जे उत्पन्न मिळते ते पुरेसे नाही. प्रवीण लष्करात दाखल झाल्यानंतरच कुटुंबाची स्थिती सुधारली होती. एक वर्षापूर्वी प्रवीणचे लग्न श्यामबालाशी झाले होते.

Praveen Janjal (PC - X/@airnews_mumbai)

Kulgam Encounter: जम्मू - काश्मीर मधल्या कुलगाम इथे चकमकीत शहीद झालेले अकोला जिल्ह्यातील जवान प्रवीण जंजाळ (Praveen Janjal) यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी मोरगाव भाकरे इथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रवीण जंजाळ यांचे वडील प्रभाकर हे शेतकरी असून त्यांची दीड एकर शेती आहे. त्यांना त्याच्या जमिनीतून जे उत्पन्न मिळते ते पुरेसे नाही. प्रवीण लष्करात दाखल झाल्यानंतरच कुटुंबाची स्थिती सुधारली होती. एक वर्षापूर्वी प्रवीणचे लग्न श्यामबालाशी झाले होते. सचिन आणि प्रवीण या भावंडांनी मिळून लष्करी भरतीची तयारी केली होती.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now