Andheri Subway Close: मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद (Watch Video)

अंधेरी येथील वीरा देसाई रोडवर आझाद नगर मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी पाणी साचल्याची नोंद झालीये. सध्या अंधेरी सबवे हा बंद करण्यात आला असून त्यावरील वाहतूक एसव्ही रोडवर वळवण्यात आली आहे.

मुंबईत काल रात्रीपासून जबरदस्त पाऊस पडतोय. मुसळधार पावसाने नागरिक त्रस्त झालेत. संध्याकाळी 4.30 ते 5.30 वाजेपर्यंत या भागात पुन्हा मुसळधार पावसाची नोंद झाल्यामुळे अंधेरी सबवे पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी येथील वीरा देसाई रोडवर आझाद नगर मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी पाणी साचल्याची नोंद झालीये. सध्या अंधेरी सबवे हा बंद करण्यात आला असून त्यावरील वाहतूक एसव्ही रोडवर वळवण्यात आली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement