महाराष्ट्र

Khed Man Swept Away In Sheldi Dam: चिपळूण येथील शेलडी धरणात 32 वर्षांचा तरुण वाहून गेला (Watch Video)

टीम लेटेस्टली

चिपळूण येथील शेलडी धरणात एक 32 वर्षांचा युवक पाहण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. ही घटना रविवारी (15 जुलै) दुपारी घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तरुण पाण्यातून वाहून जाताना पाहायला मिळत आहे.

Sambhajinagar Video: मुलींची छेडकाढणाऱ्यांना दोन रोडरोमियोंना तरुणींचा दणका, भररस्त्यात दिला चोप

Pooja Chavan

संभाजीनगर येथे काही तरुण येणाऱ्या जाणाऱ्या तरुणींची छेड काढत होते. या घटनेनंतर संतापलेल्या तरुणींनी छेड काढणाऱ्या रोडरोमियोना चोप दिला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बस स्थानक परिसरात ये जा करणाऱ्या तरुणींची छेड काढायचे.

SBI ATM Catche in Fire: एसबीआय एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न फसला; संपूर्ण रोकड जळून खाक (See Pics)

टीम लेटेस्टली

छत्रपती संभाजीनगर येथे एटीएममधील पैसे चोरण्याचा चोरट्यांचा प्रयत्न (Theft Attempt at SBI ATM)फसला. चोरट्यांनी कटिंग टूलने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, एटीएमने पेट घेल्याने त्यातील रोकड जळून खाक झाली.

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar: छगन भुजबळ सिल्वर ओकवर दाखल, शरद पवार यांच्या अचानक भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

अण्णासाहेब चवरे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी 'सिल्वर ओक'वर (Silver Oak) पोहोचले आहेत. अचानक झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement

Mumbai Local Train Stunt Video: लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pooja Chavan

सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणाई कोणतीही हद्द पार करतात आणि व्हिडिओ शूट करतात. रविवारी एका तरुणाने लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना धोकादायक स्टंटबाजी केली होती.

Nashik-Mumbai Highway Accident: नाशिक-मुंबई महामार्गावर ब्रेझा कार आणि आयशर टेम्पोमध्ये जोकदार धडक; 4 ठार (Watch Video)

Jyoti Kadam

आडगाव येथे ब्रेझा कार आणि आयशर टेम्पो यांच्यात धडक झाली. या आपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

Female Arrested for Air India Pilot impersonation: एअर इंडिया तोतया महिला पायलटला अटक, एकास 27 लाख रुपयांना गंडा

अण्णासाहेब चवरे

शारदी शशिकांत (Shardi Shashikant) या 35 वर्षीय महिलेस पोलिसांनी अटक (Fake Female Pilot) केली आहे. तिच्यावर तोतयागिरी (Impersonation) आणि फसवणूक (Fraud) केल्याचा आरोप आहे. तिने एअर इंडिया (Air India) कंपनीत पायलट (Impersonate Woman Pilot ) असल्याचे सांगून स्वत:च्या वडिलांच्या सहकाऱ्यास तब्बल 27 लाख रुपयांचा कथीत गंडा घातल्याचे वृत्त आहे.

Anjaneri Waterfall Rescue Video: अंजनेरी धबधब्यावर अकडलेल्या पर्यटकांची सहा तासानंतर सुटका (Watch Video)

Pooja Chavan

महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. अंजनेरी धबधब्यावर मुसळधार पावसामुळे पर्यटक अडकले होते. वन अधिकाऱ्याना या घटनेची माहिती मिळताच, बचाव कार्य सुरु झाले.

Advertisement

Pune Dengue Cases: पुणेकरांनो काळजी घ्या! झिका व्हायरसनंतर डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

टीम लेटेस्टली

पुण्यात झिका व्हायरससह डेंग्यूच्या धोक्यात वाढ झाली आहे. पावसामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी आता डेंग्यूच्या रूग्णांची संख्या वाढली आहे.

Ratnagiri Shocking Video: मित्रांसमोरच एका तरुणाचा नदीत बुडून मृत्यू, रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील शेल्डी धरणात घडली ही घटना

Shreya Varke

गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुण आपल्या मित्रांसमोर नदीत वाहून गेला आहे. त्याच्या मित्रांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहाने तो वाहून गेला.

Death of Toddler Due to Boiling Water: उकळते पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू, नागपूर येथील घटना

Pooja Chavan

उकळते पाणी अंगावर पडल्याने एका दीड वर्षाच्या चिमुकली मुलीचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. ही घटना ६ जुलै रोजी नागपूर जिल्ह्यात घडली. उकळते पाणी अंगावर पडल्याने चिमुकली गंभीर जखमी झाली होती.

Mumbai High Tide Timing Today: मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट; समुद्रकिनारी जात असाल तर भरतीची वेळ घ्या पाहून

टीम लेटेस्टली

मुंबईच्या समुद्रात आज 15 जुलै रोजी संध्याकाळी 5.57 वाजता 3.34 मीटरच्या लाटा उसळतील.

Advertisement

Mumbai Rains Cross 1,000-mm Mark: मुंबईमध्ये मान्सून दमदार! मुसळधार पावसाने शहरात 1,000 मिमीचा टप्पा ओलांडला; जलसाठ्यात वाढ, जाणून घ्या हवामान अंदाज

अण्णासाहेब चवरे

मान्सून (Mumbai Monsoon) यंदा दमदार बरसतो आहे. राज्यातही आणि राजधानी मुंबई शहरातही. संथगतीने सुरू झालेला मुंबईचा पाऊस (Mumbai Rains) आता चांगलाच वेग पकडतो आहे. पुढील काही दिवस पर्जन्यमान असेच राहण्याचा हवामान अंदाज (Weather Forecast) आहे. पावसाने विद्यमान आठवड्यात दमदार हजेरी लावल्याने शहर आणि उपनगरांमध्ये विक्रमी टप्पा पार केला आहे.

Gorakhpur LTT Express Break Liner Fire: गोरखपूर एलटीटी एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला आग; ठाकुर्ली स्थानकाजवळ घडली घटना

Jyoti Kadam

मुंबईतील ठाकुर्ली स्थानकाजवळ गोरखपूर एलटीटी एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला आग लागल्याची घटना घडली. सुरक्षेचा कारणास्तर आग लागल्या डब्यांमधील सर्व प्रवाशांना दुसऱ्या डब्यात हलवण्यात आले.

Mumbai: अंधेरी कुर्ला रोड येथील चाळ कोसळली, बचावकार्य सुरु, तीन महिलांची सुटका

Pooja Chavan

मुंबईतील अंधेरी कुर्ला रोड येथील राधा नगरमध्ये रविवारी एक धक्कादायक घटना घडली. परिसरातील जूनी निवासी चाळ पूर्णपणे कोसळली. तळमजला आणि वरचा मजला असलेली चार ते पाच खोल्या असलेली चाळ कोसळली.

Ratnagiri Rain Update: मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे ठप्प; रत्नागिरीतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Jyoti Kadam

कोकणात सध्या पावसाचे रौद्र रुप पहायला मिळत आहे. नद्यांना पूर आला आहे. रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. धोकादायक परिस्थीती पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर केली आहे.

Advertisement

Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आज मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

टीम लेटेस्टली

भारतीय हवामान विभागानुसार आज मुसळधार पावसाची बॅटींग होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि मुंबई शहरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जोरदार वाऱ्यासह आणि अति मुसळधार पावसाची शक्यता आज दर्शवली आहे.

Landslide On Railway Track: रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगद्याजवळ रेल्वे रुळावर दरड कोसळली, अनेक गाड्या थांबल्या, प्रवासी चिंतेत (Watch Video)

Amol More

गेल्या काही दिवसांपासून कोकणात संततधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Teerth Darshan Yojana: देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची ज्येष्ठ नागरिकांना मोफत यात्रा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Amol More

ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते

Kasara Ghat Accident Video: नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटात कंटेनरची 7 वाहनांना धडक; 13 जण जखमी, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

रविवार असल्याने आज नेहमीपेक्षा जास्त रहदारी होती. याच दरम्यान हा अपघात झाला. घाटातून बाहेर पडत असताना ब्रेक फेल झाल्याने कंटेनर गाड्यांना धडकला. ज्यात लोक जखमी झाले.

Advertisement
Advertisement