Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आज मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागानुसार आज मुसळधार पावसाची बॅटींग होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि मुंबई शहरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जोरदार वाऱ्यासह आणि अति मुसळधार पावसाची शक्यता आज दर्शवली आहे.
Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान विभागानुसार आज मुसळधार पावसाची बॅटींग होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि मुंबई शहरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जोरदार वाऱ्यासह आणि अति मुसळधार पावसाची शक्यता आज दर्शवली आहे. आज पहाटे पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या 48 तासांपासून पाऊस सुरु होता. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले होते. जनजीवन विस्कळीत झाली होती. आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. (हेही वाचा- कोकणात मुसळधार पाऊस,रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)