Sambhajinagar Video: मुलींची छेडकाढणाऱ्यांना दोन रोडरोमियोंना तरुणींचा दणका, भररस्त्यात दिला चोप

संभाजीनगर येथे काही तरुण येणाऱ्या जाणाऱ्या तरुणींची छेड काढत होते. या घटनेनंतर संतापलेल्या तरुणींनी छेड काढणाऱ्या रोडरोमियोना चोप दिला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बस स्थानक परिसरात ये जा करणाऱ्या तरुणींची छेड काढायचे.

Two road rompers who molested girls were slapped by young women PC TW

Sambhajinagar Video: संभाजीनगर येथे दोन तरुण येणाऱ्या जाणाऱ्या तरुणींची छेड काढत होते. या घटनेनंतर संतापलेल्या तरुणींनी छेड काढणाऱ्या रोडरोमियोना चोप दिला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बस स्थानक परिसरात ये -जा करणाऱ्या तरुणींची छेड काढायचे. काही दिवस असचं चालू होते. त्यानंतर संतापलेल्या तरुणींनी या छेड काढणाऱ्या तरुणांना भररस्त्यात चोप दिला. तरुणी दोन तरुणांना मारत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे आणि घटनेची माहिती मिळताच, गावकऱ्यांनी पाहण्यासाठी परिसरात गर्दी केली. एकाने या घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. (हेही वाचा- पगार न दिल्याने आयटी कंपनीच्या संस्थापकाचे अपहरण, आठ तरुणांना अटक)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement