SBI ATM Catche in Fire: एसबीआय एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न फसला; संपूर्ण रोकड जळून खाक (See Pics)

चोरट्यांनी कटिंग टूलने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, एटीएमने पेट घेल्याने त्यातील रोकड जळून खाक झाली.

SBI ATM Catche in Fire: छत्रपती संभाजीनगर येथे एटीएममधील पैसे चोरण्याचा चोरट्यांचा प्रयत्न (Theft Attempt at SBI ATM)फसला. चोरट्यांनी कटिंग टूलने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसला. एटीएमने पेट घेल्याने त्यातील रोकड जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दखल झाले आणि आग विझवण्यात आली. (हेही वाचा:Gorakhpur LTT Express Break Liner Fire: गोरखपूर एलटीटी एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला आग; ठाकुर्ली स्थानकाजवळ घडली घटना )

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)