महाराष्ट्र
Vishalgadh Fort: 'पावसाळ्यात विशाळगड किल्ल्याभोवती कोणतीही रचना पाडली जाणार नाही याची खात्री करा'; हायकोर्टाचे महाराष्ट्र सरकारला आदेश
टीम लेटेस्टलीराज्य सरकारच्या परिपत्रकानुसार विशाळगड किल्ला परिसरातील कोणत्याही व्यक्तीची निवासी जागा पावसाळ्यात पाडले जाणार नाहीत, अशी ग्वाही सरकारी वकील पी.पी. काकडे यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने 14 जुलै रोजी परिसरात झालेल्या हिंसाचाराबद्दलही चिंता व्यक्त केली.
Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभेसाठी कॉंग्रेस 20 ऑगस्टपासून करणार निवडणूक प्रचाराला सुरुवात; जागावाटपाबद्दल चर्चा सुरु
टीम लेटेस्टलीआगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत काँग्रेसची मोठी बैठक झाली. त्यात काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल सहभागी झाले होते.
मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून तब्बल 1,088 कोटी रुपयांची तरतूद; पालकमंत्री Mangal Prabhat Lodha यांची माहिती
टीम लेटेस्टलीमंत्री लोढा म्हणाले की, नियोजन विभागाकडून आज अखेर सन २०२४-२५ साठी ३३७.३९ कोटी असा एकूण निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेकडून 21 जुलै रोजी उपनगरीय भागांसाठी मेगा ब्लॉक जाहीर; वाचा गाड्यांचे वेळापत्रक
टीम लेटेस्टलीमध्ये रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी मुंबईहून सकाळी 10.25 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन फास्ट मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन स्लो मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान चालवण्यात येणार लोकल निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
Kokan Weather Forecast for Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshकोकणात आज मुसळधार पावसास ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये काही ठिकाणी तुरळक पावसास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Wagh Nakh: अखेर छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे साताऱ्यात प्रदर्शनासाठी खुली; पहा पहिली झलक (See Photo)
टीम लेटेस्टलीव्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम, लंडन येथून वाघनखे आणली असून, ही शिवकालीन वाघनखे संग्रहालयातील दालन क्रमांक 3 मध्ये ठेवण्यात येणार आहेत.
Sexual Harassment Case: महिलेचे जिंदाल स्टीलच्या CEO वर लैंगिक अत्याचाराचे आरोप; चेअरमन Naveen Jindal म्हणाले- 'आवश्यक कारवाई केली जाईल'
टीम लेटेस्टलीतिने पुढे नमूद केली की, ‘अश्लील व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यांनी मला स्पर्श करायला सुरुवात केली. हे पाहून मला धक्काच बसला. शेवटी मी वॉशरूमकडे पळत गेले आणि एअर स्टाफकडे तक्रार केली.
Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree GhoshIMD ने मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि 19 आणि 20 जुलै रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील २-३ दिवस आणखी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree GhoshIMD ने पुण्यासाठी आज यल्लो अलर्ट जारी केला आहे. पुण्यात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. व पुण्यात घाट माथ्यावर आज मी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
FIR Against IAS Puja Khedkar: प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्यावर कारवाई; UPSC ने दाखल केला FIR; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा
Bhakti Aghavजून 2024 मध्ये त्यांच्या प्रोबेशनरी प्रशिक्षणाचा भाग म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झालेल्या 32 वर्षीय खेडकर यांच्यावर UPSE नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी इतर मागासवर्गीय (OBC) आणि बेंचमार्क अपंग व्यक्ती (PWBD) कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
Election Commission delists 'Tutari', 'Bigul': 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' पक्षाच्या लढ्याला यश; निवडणूक आयोगाने गोठवली 'तुतारी' आणि 'बिगुल' मुक्तचिन्ह
टीम लेटेस्टली'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' पक्षाच्या X अकाऊंटवरून माहिती देताना निवडणूक आयोगाने 'तुतारी' आणि 'बिगुल' मुक्तचिन्ह गोठवली असल्याचं म्हटलं आहे.
Check-in Systems Down at Mumbai Airport: मुंबई एअरपोर्ट वर IndiGo, Akasa, SpiceJet च्या प्रवाशांच्या चेक इन सिस्टीम डाऊन
टीम लेटेस्टलीमुंबई इंटरनॅशनल विमानतळावर चेक ईन सिस्टीम सर्वत्र 10.45 पासून बंद आहे.
Pleas against Structures' Demolition at Vishalgad: विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला Bombay High Court ची तूर्तास स्थगिती
Dipali Nevarekarसध्या पावसाच्या दिवसात ही तोडक कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Indapur Accident: इंदापूरमध्ये ट्रकचा भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू
Pooja Chavanपंढरपूरची वारी संपली असता, वारकरी घराकडे निघाले आहे. ऐवढ्यात वारकऱ्यांचा ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. इंदापूर येथे वारकऱ्यांना घेऊन जाणारा टेम्पो पलटला आहे.
Buldhana Stone Pelting: बुलढाणा मध्ये मोहरमच्या मिरवणूकीत दगडफेक; 10 जण जखमी
टीम लेटेस्टलीइस्लामनुसार मोहरम हा वर्षारंभ आहे. या निमित्ताने मुस्लिम बांधव मोठ्या मिरवणूका काढतात. यंदा आषाढी एकादशी आणि मुस्लीम बांधवांचा मोहरम हा सण एकाच दिवशी आला होता.
Mumbai: पाहत होता म्हणून लाकडी मुदगल डोक्यात घातला, जिम ट्रेनरला अटक (Watch Video)
Pooja Chavanमुंबईतील मुलुंड येथे एका जीममध्ये संतापजनक प्रकार घडला आहे. जीम ट्रेनरने एका २० वर्षाच्या तरुणाला मारहाण केले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका क्षुल्लक कारणावरून जीम ट्रेनरने तरुणाच्या डोक्यात लाकडी मुदगल घातले आहे.
Jalgaon Hit-and-Run Case: जळगाव मध्ये भरधाव कारने 5 महिलांना उडवलं; वृद्ध महिलेचा मृत्यू
टीम लेटेस्टलीराज्यात मागील काही दिवसात अनेक हिट अ‍ॅन्ड रनची प्रकरणं समोर आली आहेत.
Latur: प्रयोगशाळा सहाय्यकाला 400 रुपयांची लाच मागणं भोवलं, लातूर पोलिसांकडून अटक
Pooja Chavanराज्य सरकारकडून ' मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या योजनेची घोषणा केल्यापासून आता पर्यंत अनेक महिलांनी या योजनाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरले. या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी गेलेल्या महिलेला पैसे मोजावे लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
Gadchiroli: संपूर्ण उत्तर गडचिरोली नक्षलवादमुक्त मुक्त; पोलिसांची माहिती
टीम लेटेस्टलीकाल सकाळी एक विश्वसनीय माहिती मिळाली होती की, कोरची-टिपागड आणि चातगाव-कसनसूर संयुक्तचे सुमारे 12 ते 15 सदस्य वांडोली गावातील छत्तीसगड सीमेजवळील जंगल परिसरात तळ ठोकून आहेत. आगामी नक्षल सप्ताह (28 जुलै - 03 ऑगस्ट) च्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याचा त्यांचा उद्देश होता.
Mumbai: महापालिकेविरोधात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यांवर लिहिले ‘बीएमसी विकास’ (Watch Video)
टीम लेटेस्टलीतरुण काँग्रेस सदस्यांच्या या नव्या निषेधामध्ये, शहरातील विविध ठिकाणी खड्डे चिन्हांकित करणे आणि त्यावर ‘बीएमसी विकास’ असे लिहून बीएमसीने केलेल्या विकासाचे श्रेय देणे समाविष्ट आहे.