Check-in Systems Down at Mumbai Airport: मुंबई एअरपोर्ट वर IndiGo, Akasa, SpiceJet च्या प्रवाशांच्या चेक इन सिस्टीम डाऊन
मुंबई इंटरनॅशनल विमानतळावर चेक ईन सिस्टीम सर्वत्र 10.45 पासून बंद आहे.
मुंबई एअरपोर्ट वर IndiGo, Akasa, SpiceJet च्या प्रवाशांच्या चेक इन सिस्टीम डाऊन झालं आहे. विमानतळावरील सूत्रांच्या माहितीनुसार, चेक ईन सिस्टीम सर्वत्र 10.45 पासून बंद आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास होत आहे. ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी एअरलाइन्स मायक्रोसॉफ्टसोबत काम करत आहेत. सध्या मायक्रोसॉफ्टच डाऊन झालं असल्याने त्याचा फटका इथेही बसला आहे. Akasa ने एक निवेदन जारी केले की ते विमानतळांवर मॅन्युअल चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रिया करत आहे. Microsoft Windows Crash News: जगभरात अनेक युजर्सच्या मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर वर ‘Your Device Ran Into a Problem’ चे मेसेजेस; अनेकांनी X वर शेअर केले स्क्रिनशॉर्ट्स .
Akasa चं मॅन्युअल चेकिंग
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)