Jalgaon Hit-and-Run Case: जळगाव मध्ये भरधाव कारने 5 महिलांना उडवलं; वृद्ध महिलेचा मृत्यू

राज्यात मागील काही दिवसात अनेक हिट अ‍ॅन्ड रनची प्रकरणं समोर आली आहेत.

Accident PC PIXABAY

जळगाव मध्ये भरधाव कारने 5 महिलांना उडवलं आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ही घटना मेहरूणमधील मंगलपुरी येथील 18 जुलै ची आहे. सध्या पोलिस या हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी अधिक पोलिस तपास करत आहेत. अन्य चार जणी जखमी आहेत त्यांना हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्यात मागील काही दिवसात अनेक हिट अ‍ॅन्ड रनची प्रकरणं समोर आली आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement