Mumbai: पाहत होता म्हणून लाकडी मुदगल डोक्यात घातला, जिम ट्रेनरला अटक (Watch Video)
मुंबईतील मुलुंड येथे एका जीममध्ये संतापजनक प्रकार घडला आहे. जीम ट्रेनरने एका २० वर्षाच्या तरुणाला मारहाण केले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका क्षुल्लक कारणावरून जीम ट्रेनरने तरुणाच्या डोक्यात लाकडी मुदगल घातले आहे.
Mumbai: मुंबईतील मुलुंड येथे एका जीममध्ये संतापजनक प्रकार घडला आहे. जीम ट्रेनरने (Gym Trainer) एका 20 वर्षाच्या तरुणाला मारहाण केले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका क्षुल्लक कारणावरून जीम ट्रेनरने तरुणाच्या डोक्यात लाकडी मुदगल घातले आहे. पोलिसांनी या प्रकरणी जीम ट्रेनरवर गुन्हा दाखल केला आहे. नवघर पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणाला मारहाण केल्याचे पाहताच इतरांनी मद्यस्थी केल्याचे व्हिडिओ दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा- जळगाव मध्ये भरधाव कारने 5 महिलांना उडवलं; वृद्ध महिलेचा मृत्यू)
Advertisement
संबंधित बातम्या
Air India कडून निष्काळजीपणाचा ठपका ठेवत Simulator Trainer Pilot निलंबित; प्रशिक्षणार्थी 10 पायलट्सना देखील सध्या Flying Duties ठेवले दूर
Wayanad Shocker: जिममध्ये व्यायाम करताना 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू, केरळ येथील घटना
Alia Bhatt Workout Video: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने वर्कआउट व्हिडीओ केला शेयर, कॅप्शन मध्ये लिहिले, संघर्ष करणे आवश्यक
Pune Wrestler Death: कुमार महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान विक्रम पारखीचा मृत्यू; जिममध्ये व्यायाम करताना आला हृदयविकाराचा झटका
Advertisement
Advertisement
Advertisement