महाराष्ट्र
Mumbai Local Viral Video: मुंबई लोकल ट्रेनमध्ये ट्रान्सजेंडरने प्रवाशाकडून QR स्कॅनरद्वारे मागितले पैसे, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरपीएफकडून स्पष्टीकरण
Amol Moreमुंबई लोकल ट्रेनमध्ये क्यूआर स्कॅनरचा वापर करून एका ट्रान्सजेंडर प्रवाशांकडून पैसे मागत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो व्हिडिओ एका यूजरने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Gadchiroli Rain Update: गडचिरोलीत पूरस्थिती कायम; 3 राष्ट्रीय महामार्गांसह 23 प्रमुख मार्ग वाहतूकीसाठी बंद
Jyoti Kadamगडचिरोली जिल्ह्यात तीन राष्ट्रीय महामार्गांसह 23 प्रमुख मार्ग अजूनही वाहतूकीसाठी बंद आहेत. सतर्कतेचे पाऊल म्हणून रस्त्यावर पोलीस प्रशासनांकडून बॅरिकेट्स देखील लावण्यात आले आहेत.
पाकिस्तानात जाण्यासाठी महिलेने बनावट कागदपत्रांचा केला वापर, गुन्हा दाखल
Amol Moreबनावट पासपोर्ट आणि व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातील 23 वर्षीय महिला कायदेशीर अडचणीत सापडली आहे.
Kokan Weather Forecast for Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे?जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshकोकणात आज अती मुसळधार पावसास इशारा देण्यात आला आहे. व सोबतच हवामान खात्याने आज कोकणात रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.
Sankashti Chaturthi July 2024 Moonrise Timings: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आज पहा मुंबई, पुणे शहरातील चंद्रोदयाची वेळ?
टीम लेटेस्टलीचंद्र उगवल्यावर चंद्राला अर्घ्य अर्पण करून गणपतीची पूजा केली जाते. त्यानंतर गणपती स्त्रोत्र पठण केले जाते शेवटी लोकांना प्रसाद वाटप करून उपवास सोडला जातो.
Potholes on Pusad Roads: पावसामुळे रस्त्यांवर खड्डेच खड्डे, जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास; पुसद नगरापालिकेवर टीका (Watch Video)
Pooja Chavanराज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळत आहे. अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे (Potholes) पडले आहे.
Pune Weather Forecast for Tomorrow:पुयात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshआज पुण्यात ढगाळ वातावरणस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुण्यात आज 23 जुलै 2024 रोजी तापमान 24.51 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 23.01 °C आणि 24.85 °C दर्शवतो.
Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree GhoshIMD ने मुंबई, उपनगरे आणि ठाणे शहरात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवारी म्हणजे आज मुंबई आणि ठाण्यात यलो अलर्ट, तर बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात आठवड्याभरापासून जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे.
Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सोबत दुजाभाव झाल्याचं म्हणत महाविकास आघाडी च्या खासदारांच्या मोदी सरकार विरोधात घोषणा ( Watch Video)
टीम लेटेस्टलीकॉंग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी तर अपक्ष निवडून आलेले विशाल पाटील देखील संसद परिसरामध्ये निषेध नोंदवताना दिसले आहेत.
Mumbai Accident: भरधाव रिक्षाने पादचाऱ्याच्या चिरडले, घटनेचा CCTV फुटेज व्हायरल
Pooja Chavanमुंबईतील वांद्रा परिसरात सोमवारी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत भरधाव वेगाने येणाऱ्या ऑटोरिक्षाने धडक दिल्याने एका पादचाऱ्याने आपला जीव गमवावा लागला आहे.
Nagpur Viral Video: नशेत धूत असलेल्या तरुणीला घेऊन जाताना तरुण धापकन पडला (Watch Video)
Pooja Chavanकाही पूर्वीं सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका चालत्या कारमध्ये तरुणी आणि तरुण अश्लिल चाळे करत असल्याचे व्हिडिओत दिसत होते. हा व्हिडिओ नागपूर शहरातील असल्याचे सांगण्यात आले.
Mulund Hit-And-Run Case: मुलुंड हिट-अँड-रननंतर ऑडी चालक विजय गोरेला अटक; कांजूरमार्गमध्ये सापडला आरोपी
Bhakti Aghavअपघातानंतर काही तासांनी 43 वर्षीय विजय गोरे (Vijay Gore) या तरुणाला अटक (Arrest) करण्यात आली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रथम अपघातस्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज पाहण्यास सुरुवात केली.
Mumbai News: अल्वपयीन मुलीची 47व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरु
Pooja Chavanमुंबईतील लोअर परेलच्या लोढा वर्ल्ड क्रेस्ट अपार्टमेंटमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ७ जुलै रोजी घडली. मुलीने ४७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
Mukhyamantri Vayoshri Yojana: राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांकरिता राबवणार ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’; जाणून घ्या स्वरूप व पात्रता निकष
टीम लेटेस्टलीलाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक असून याबाबत लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करावे. निवड किंवा निश्चित केलेल्या जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांच्या संख्येपैकी ३० टक्के महिला असणार आहे.
Dharavi Building Collapse: धारावी परिसरात एका बांधकामाधीन इमारतीच्या भिंतीचा भाग कोसळून तीन जण जखमी
Amol Moreमुंबईतील धारावी परिसरात एका बांधकामाधीन इमारतीच्या भिंतीचा भाग कोसळून तीन जण जखमी झाले असून, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Diamond Merchant Dies By Suicide: मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाजवळ 65 वर्षीय डायमंड मर्चंटची आत्महत्या; आठवडाभरातील दुसरी घटना
टीम लेटेस्टलीसकाळी 9.30 वाजता ते कॅबने गेटवे ऑफ इंडियावर पोहोचले. त्यानंतर काही वेळातच त्यांनी खवळलेल्या समुद्रात उडी घेतली. ही घटना पाहणाऱ्या व्यक्तीने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली.
Mumbai Local: लहान मुलाने ओव्हरहेड वायरवर जॅकेट फेकल्याने चर्चगेट स्थानकावर लोकल ट्रेन सेवा विस्कळीत, व्हिडिओ व्हायरल (Watch)
टीम लेटेस्टलीओव्हरहेड वायरमधून सुरक्षा कर्मचारी जॅकेट काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली.
‘Dognapping’ in Pune: पुण्यात कुत्रे चोरणारी टोळी सक्रिय; गुजरवाडीत बाईकवरून आलेल्या चोरट्यांनी बॉक्सर जातीचा कुत्रा पळवला (Watch Video)
टीम लेटेस्टलीपुणे-सातारा रोडवरील गुजरवाडी फाटा येथून 50 हजार रुपये किमतीचा बॉक्सर जातीचा कुत्रा मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी चोरून नेला.
INS Brahmaputra मध्ये आग; एका बाजूने झुकले जहाज, एक खलाशी बेपत्ता
Bhakti Aghavआता ही युद्धनौका एका बाजूला झुकली आहे. या घटनेनंतर एक खलाशीही बेपत्ता आहे. रविवारी सायंकाळी आगीच्या घटनेनंतर सोमवारी दुपारी जहाज एका बाजूला झुकलेले दिसले.
Chandipura Vesiculovirus Alert: गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूमुळे 32 जणांचा मृत्यू; खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने जारी केली अ‍ॅडव्हायजरी
Bhakti Aghavमहाराष्ट्र आरोग्य सेवांचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी राज्यातील सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद, सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मलेरिया अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. वेक्टर-बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामचे प्रमुख असलेले पवार यांनी राज्यभरातील अधिकाऱ्यांना या आजारासंदर्भात खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.