INS Brahmaputra मध्ये आग; एका बाजूने झुकले जहाज, एक खलाशी बेपत्ता

या घटनेनंतर एक खलाशीही बेपत्ता आहे. रविवारी सायंकाळी आगीच्या घटनेनंतर सोमवारी दुपारी जहाज एका बाजूला झुकलेले दिसले.

INS Brahmaputra (PC - X/@rajatpTOI)

Fire Breaks Out on Brahmaputra: भारतीय नौदलाचे जहाज INS ब्रह्मपुत्रा (INS Brahmaputra) मध्ये अचानक आग (Fire) लागली. ही युद्धनौके मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये असताना रविवारी संध्याकाळी आग लागली, जी सोमवारी सकाळपर्यंत विझवण्यात आली. मात्र, आता ही युद्धनौका एका बाजूला झुकली आहे. या घटनेनंतर एक खलाशीही बेपत्ता आहे. रविवारी सायंकाळी आगीच्या घटनेनंतर सोमवारी दुपारी जहाज एका बाजूला झुकलेले दिसले. सर्व प्रयत्न करूनही जहाज सरळ स्थितीत आणता आले नाही.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)