महाराष्ट्र

सिंधुदुर्ग मध्ये झाडाला बांधलेल्या अवस्थेत सापडलेली ती अमेरिकन महिला 'भ्रमिष्ट'; स्वतःच बांधून घेतलं असल्याची पोलिसांनी दिली माहिती

टीम लेटेस्टली

महिलेची सुटका केल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक उपचार करून तिला सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

Chain Snatching in Nashik: व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून साथीदारासह काढला पळ, घटना CCTV मध्ये कैद (Watch Video)

Prashant Joshi

अहवालानुसार, सोमवारी, 5 ऑगस्ट रोजी ही चेन स्नॅचिंगची घटना घडली. चोराने महिलेची सोनसाखळी हिसकावून मोटारसायकलवरून पळ काढला. याबाबत एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!!

Dhanshree Ghosh

पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने एकाकी घाट भागात अत्यंत मुसळधार सरी आणि मैदानी भागात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

आज मुंबई हवामान अपडेट मुंबईत मंगळवारी दिवसभर हलक्या सरींचा अंदाज आहे. हवामानाचा अंदाज सूचित करतो की शहरात पावसाच्या कालावधीसह सामान्यतः ढगाळ आकाश असेल.

Advertisement

Bhima River Overflow: उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडल्याने सोलापूरमध्ये पूराच धोक वाढला; अनेक बंधारे पाण्याखाली (Watch Video)

Jyoti Kadam

जनी धरणातून 1,26,300 घनफूट पाणी भीमा नदीत सोडल्याने भीमा नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे अनेक धरणे पाण्याखाली गेली आहेत. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर आणि सात तालुक्यांतील 104 गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

Palghar Food Poising: पालघर मध्ये 11 सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; 250 पेक्षा जास्त विद्यार्थी हॉस्पिटल मध्ये दाखल

टीम लेटेस्टली

पालघर मध्ये 11 सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला असून विद्यार्थ्यांना नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल केले आहे.

Pune News: पुण्यात कुत्र्यांमुळे तुफान राडा; 'तुमचा कुत्रा आमच्या श्वानाला चावला', म्हणत दोन्ही मालक पोलीस ठाण्यात (Watch Video)

Jyoti Kadam

दोन मालक एकमेकांना भिडले. वादाचे कारण दोन्ही घराचे पाळीव कुत्रे ठरले. कुत्र्यावरून सुरू झालेला क्षुल्लक वाद थेट पोलिस स्टेशनपर्यंत पोहचला.

Ceropegia Shivarayina: विशाळगड वर नव्या प्रजातीच्या वनस्पतीला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देत अनोखी आदरांजली अर्पण!

टीम लेटेस्टली

शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच सह्याद्रीमध्ये रोवली होती त्यामधून प्रेरणा घेत आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करत या नव्या प्रजातीला त्यांचे नाव देण्याचा निर्णय झाला आहे.

Advertisement

Ganpati Festival 2024 Special Trains For Konkan: मध्य रेल्वे कडून गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी आणखी 20 विशेष ट्रेन्सची घोषणा; 7 ऑगस्ट पासून सुरू होणार बुकिंग!

टीम लेटेस्टली

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांची गर्दी बघून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे सोबतच एसटी महामंडळाकडूनही विशेष बस सज्ज ठेवल्या आहेत.

Mumbai Shocker: भररस्त्यात पत्नीवर हल्ला करून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, पतीवर गुन्हा दाखल, गिरगाव येथील खळबळजनक घटना

Pooja Chavan

गिरगाव परिसरातील खाडिलकर रोड येथे एका पतीने रागाच्या भरात पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Zika Virus: झिका व्हायरसमुळे पुणेकरांची चिंता वाढली; शहरात रुग्णांची आकडेवारी 66 वर, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Jyoti Kadam

पुण्यात वाढत्या झिका व्हायरसच्या केसेसनी नागरिक हैराण झाले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या पुण्यात झिका व्हायरसचे 66 रुग्ण आढळून आले आहेत.

Mumbai Shocker: दादरला तुतारी एक्सप्रेस मध्ये मृतदेह कोंबलेली सुटकेस चढवताना प्रवाशाची दमछाक पोलिसांनी हेरली अन हत्येचा झाला 4 तासात उलगडा

टीम लेटेस्टली

दोन आरोपींपैकी शिवजित सिंह घटनास्थळावरुन पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी प्रवीण चावडा याच्याकडून माहिती घेऊन त्याला उल्हासनगरमधून अटक केली आहे.

Advertisement

Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Pune Flood: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुण्यात अतिवृष्टी झालेल्या भागांचा पाहणी दौरा; पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरिता तयार केले जाणार नवीन धोरण

टीम लेटेस्टली

पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्याकरिता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्यावतीने नवीन धोरण आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Huge Rush at Ghatkopar Station: मध्य रेल्वे मार्गावर लोकल सेवेमध्ये विलंब; घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी (Watch Video)

टीम लेटेस्टली

या गर्दीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक दाटीवाटीने स्टेशनवर उभे असलेले दिसत आहेत. अगदी प्लॅटफॉर्मपासून ते रेल्वे ब्रिजपर्यंत माणसांचे लोंढे दिसत आहेत.

Bhimashankar Closed For 2 Months: श्रावणात भीमाशंकरला जाणाऱ्या पर्यटकांना मोठा झटका; 30 सप्टेंबरपर्यंत बंद असणार 'ही' ठिकाणे, वन विभागाची माहिती

टीम लेटेस्टली

भीमाशंकरला भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांनी पावसाळ्यात नियमांचे काटेकोर पालन करून अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पुण्याच्या उपवनसंरक्षकांनी केले आहे. पर्यटकांना परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे अभयारण्यात प्रवेश करण्यापासून सावध करण्यात येत आहे.

Advertisement

Overhead Wire Break Down Near Thakurli: ठाकुर्ली येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल वाहतूक ठप्प

Bhakti Aghav

मध्य रेल्वेने X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान तांत्रिक समस्येमुळे 14.28 वाजेपासून डाऊन मार्गावर परिणाम झाला आहे. सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आमची तांत्रिक टीम त्यावर काम करत आहे.

Uddhav Thackeray To Visit Delhi: उद्धव ठाकरे 6 ऑगस्ट रोजी दिल्ली दौऱ्यावर; सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि INDIA Bloc च्या इतर नेत्यांना भेटण्याची शक्यता

Bhakti Aghav

Uddhav Thackeray To Visit Delhi, INDIA Bloc, Uddhav Thackeray, Uddhav Thackeray Delhi Visit, Mallikarjun Kharge, Sonia Gandhi, इंडिया ब्लॉक, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे दिल्ली भेट, मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी,

Mumbai Vehicle Count: मुंबई शहरातील वाहनसंख्या 48 लाखांच्याही पुढे, गर्दी आणि प्रदुषणामुळे मानवी आरोग्याबाबत चिंता

अण्णासाहेब चवरे

Urban Planning: महाकाय मुंबई हे गर्दीचे शहर, इमारतींचे शहर. पण या शहरात आता वाहनांची गर्दीही (Mumbai Traffic) तितकीच आहे. जी मानवी आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने प्रचंड चिंतेचे कारण मानले जात आहे. नुकत्याच पुढे आलेल्या एका आकडेवारीनुसार शहरातील वाहनांची संख्या (Mumbai Vehicle Count) जवळपास 48 लाखांपेक्षाही अधिक झाली आहे.

CM Eknath Shinde Visit Pimpri Chinchwad: पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिंपरी चिंचवडमध्ये दाखल; तक्रारी जाणून घेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप (Watch Video)

Jyoti Kadam

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी चिंचवडमधील पूरग्रस्त भागातील लोकांना भेट घेतली.

Advertisement
Advertisement