Bhima River Overflow: उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडल्याने सोलापूरमध्ये पूराच धोक वाढला; अनेक बंधारे पाण्याखाली (Watch Video)
जनी धरणातून 1,26,300 घनफूट पाणी भीमा नदीत सोडल्याने भीमा नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे अनेक धरणे पाण्याखाली गेली आहेत. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर आणि सात तालुक्यांतील 104 गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
Bhima River Overflow: उजनी धरणा(Ujani Dam)तून 1,26,300 घनफूट पाणी भीमा नदीत सोडल्याने भीमा नदी ओसंडून वाहत(Flood Situation) आहे. त्यामुळे अनेक धरणे पाण्याखाली गेली आहेत. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर आणि सात तालुक्यांतील 104 गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (हेही वाचा: Ujani Dam Overflow: सोलापूरचे उजनी धरण भरले, 40 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग; पंढरपूरसह काही गावांना पुराचा धोका)
पोस्ट पहा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)