महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway Update: गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील; डिसेंबरपर्यंत चौपदरीकरणाचं काम पूर्ण होईल; नितीन गडकरी यांची माहिती

टीम लेटेस्टली

गणपतीच्या उत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमनी कोकणात येत असताना त्यांना त्रास होऊ नये म्हणून यंदा या उत्सवापूर्वी खड्डे बुजवले जाणार आहेत.

St. George Hospital Controversy: मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा उपचाराविना मृत्यू; तीन तास वाट पाहूनही डॉक्टर अनुपलब्ध

अण्णासाहेब चवरे

मुंबईतील (Mumbai) सेंट जॉर्ज रुग्णालयातील (St. George Hospital) एका सफाई कामगाराचा वैद्यकीय निष्काळजीपणा (Medical Negligence) आणि उपचाराअभावी मृत्यू (Hospital Death) झाल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. आश्चर्यकारक म्हणजे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तीन तास उलटले तरीही डॉक्टरांचा पत्ता नव्हता. परिणामी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, असा आरोप केला जात आहे.

Zika Virus: पुणेकरांची चिंता वाढली; शहरात झिका व्हायरसचे आणखी सात रुग्ण आढळले

Amol More

गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आजार पसरताना दिसत आहेत.

Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून ह्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार आ, 8 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील घाटांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून ह्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

आज मुंबईत मध्यम पावसासह सामान्यतः ढगाळ आकाशाची अपेक्षा आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील.

Weather Forecast India: दिल्लीत आकाश ढगाळ, हलाका पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता; महाराष्ट्रात पाऊस पडेल काय? जाणून घ्या उद्याचे हवामान

अण्णासाहेब चवरे

उद्याचे हवामान (Tomorrow's Weather Forecast) विचारात घेता महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षीत आहे. तर उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये दमदार पाऊस पाहायला मिळू शकतो. त्यामुळे या राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आहे.

Bangladesh Crisis: बांगलादेशात अडकलेल्या भारतीय लोकांना विशेष विमानांद्वारे परत आणले जाईल; एकनाथ शिंदे यांचे राज्यातील जनतेला आश्वासन

टीम लेटेस्टली

बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांना संपर्क साधणे, मदत उपलब्ध करून देणे यासंदर्भातील कार्यवाहीसाठी राज्यात एक पथकही नियुक्त करण्यात आले आहे.

Mumbai: खासदाराचा पीए असल्याचे दाखवून मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंट मालकाची फसवणूक करणाऱ्याला अटक

Shreya Varke

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांचे सहाय्यक असल्याचे भासवून येथील प्रसिद्ध 'बडे मियाँ' रेस्टॉरंटच्या मालकाला 11.2 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी सूरज आर. काळव यांनी जेवणाच्या प्लेट्सची ऑर्डर दिली आणि तक्रारदाराच्या मुलीला सरकारी विधी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.

Advertisement

Ajit Pawar On Jan Samman Yatra: जन सन्मान यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद- अजित पवार

टीम लेटेस्टली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जन सन्मान यात्रेला आज नाशिक येथून सुरुवात झाली आहे. आम्ही विविध भागांना भेट देत आहोत. विविध स्थरातील लोक येऊन आम्हाला भेटत आहेत. आम्ही त्यांना महायुती सरकारने काय काम केले याबाबत माहिती देत आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar's NCP New Song: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवे गाणे, पाहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रस पक्षाने राज्यभरात जनसन्मान यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहचण्याचा त्यांचा विचार आहे. दरम्यान, लोकांना आकर्शित करण्यासाठी राष्ट्रवादीने एक गाणे प्रदर्शीत केले आहे.

BKC Traffic Diversions Advisory: सायन रेल्वे स्थानकावरील पूल पाडल्यामुळे बीकेसीमध्ये वाहतूक वळवली; जाणून घ्याय पर्यायी मार्ग

अण्णासाहेब चवरे

मध्य रेल्वे प्राधिकरण जुना सायन रेल्वे स्थानक ओव्हर ब्रिज पाडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या पूलावरील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. परिणामी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. ही कोंडी फोडण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी या परिसरातील वाहतूक आज म्हणजेच 8 ऑगस्ट (गुरुवार) पासून तात्पूरत्या स्वरुपात इतरत्र वळवली आहे.

Mumbai Local Update: आटगाव आणि आसनगाव स्थानकादरम्यान बोल्डर कोसळला; कसारा-कल्याण मार्गावर परिणाम, सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु

टीम लेटेस्टली

आटगाव आणि आसनगाव स्थानकादरम्यान बोल्डर घसरला आहे, त्यामुळे कसारा आणि कल्याण दरम्यानच्या मार्गावर परिणाम झाला आहे.

Advertisement

विनापरवानगी झाड तोडल्यास आता 50 हजार दंड; राज्य सरकारचा मोठा निर्णय

टीम लेटेस्टली

दंडाशिवाय अशारितीने तोडलेले कोणतेही झाड आणि ते वाहून नेण्यासाठी वापरलेली हत्त्यारे, नौका, वाहने सरकारजमा करण्यात येतील.

MSRTC Workers' Union Protest Threat: एसटी महामंडळाच्या कामगार संघटनांचा 9 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा; CM Eknath Shinde यांनी दिले 'हे' निर्देश

टीम लेटेस्टली

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांगत, या मागण्यांमुळे होणारा वित्तीय भार आणि त्याची कशाप्रकारे सांगड घालायची यासंदर्भात उच्चाधिकार समितीसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Shravanat ST Sange Tirthatan: एसटी महामंडळातर्फे 'श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ उपक्रमाचे आयोजन; सवलतीच्या दरात राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी

टीम लेटेस्टली

माहितीनुसार, एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येत असून, त्यामध्ये अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत.

Pune 413 Villages in Eco Sensitive Zone: पुणे जिल्ह्यातील 413 गावांचा संवेदनशील क्षेत्राच्या यादीत समावेश; खाणकाम, उत्खनन आणि वाळू उपसावर बंदी 

Jyoti Kadam

महाराष्ट्रासह सहा राज्यात विस्तारलेल्या पश्चिम घाटाच्या सुरक्षेसाठी अनेक ठिकाणांना संवेदनशील क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे. यात पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 413 गावांचा समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

Maharashtra Assembly Election 2024: 'महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांमध्ये 80 टक्के नोकऱ्या स्थानिकांना मिळायला हव्या'; MNS ची मागणी, 7 ते 13 ऑगस्टदरम्यान राबवणार 'रोजगार हक्क सप्ताह'

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांमध्ये 80 टक्के नोकऱ्या या स्थानिकांना मिळायला हव्या, यासाठी नवी मुंबई मनसेने 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान 'रोजगार हक्क सप्ताह’ सुरू' केला आहे.

Uddhav Thackeray Meets Rahul Gandhi: दिल्ली दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींची घेतली भेट; विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भेटीला विशेष महत्त्व (See Pics)

Jyoti Kadam

उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. भेटीवेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत देखील उपस्थित होते.

Mumbai MHADA Lottery 2024: म्हाडाकडून मुंबईमधील 2030 घरांच्या विक्रीची सोडत जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा व कुठे कराल अर्ज

Prashant Joshi

केवळ पती-पत्नीचे वार्षिक उत्पन्न हे म्हाडाच्या लॉटरीच्या उद्देशाने कौटुंबिक उत्पन्न मानले जाते. व्यक्तींच्या पालकांचे किंवा भावंडांचे उत्पन्न हे कौटुंबिक उत्पन्न मानले जात नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Vinesh Phogat Disqualification: 'विनेश फोगटसोबत पाठविलेले कोच, डायटीशन, फिजिकल ट्रेनर्स सर्वांची चौकशी व्हावी'; सुप्रिया सुळे यांची मागणी

Prashant Joshi

बारामतीच्या खासदार आणि एनसीपी-एसपी नेत्या सुप्रिया सुळे यांनीही विनेश फोगटसोबत पाठविलेले कोच, डायटीशन, फिजिकल ट्रेनर्स सर्वांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement