Ajit Pawar's NCP New Song: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवे गाणे, पाहा व्हिडिओ
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रस पक्षाने राज्यभरात जनसन्मान यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहचण्याचा त्यांचा विचार आहे. दरम्यान, लोकांना आकर्शित करण्यासाठी राष्ट्रवादीने एक गाणे प्रदर्शीत केले आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रस पक्षाने राज्यभरात जनसन्मान यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहचण्याचा त्यांचा विचार आहे. दरम्यान, लोकांना आकर्शित करण्यासाठी राष्ट्रवादीने एक गाणे प्रदर्शीत केले आहे. गीत राष्ट्रवादी, सन्मान महाराष्ट्रवादी! असे या गाण्याचे बोल आहेत. आपणही या गाण्याचा हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)