Mumbai-Goa Highway Update: गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील; डिसेंबरपर्यंत चौपदरीकरणाचं काम पूर्ण होईल; नितीन गडकरी यांची माहिती
गणपतीच्या उत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमनी कोकणात येत असताना त्यांना त्रास होऊ नये म्हणून यंदा या उत्सवापूर्वी खड्डे बुजवले जाणार आहेत.
गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील आणि या डिसेंबरपर्यंत चौपदरीकरणाचं काम पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मागील 17 वर्षांपेक्षा अधिक काळापासून हा मुंबई गोवा रस्ता रखडला आहे. या महामार्गावर खड्डे पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय आहे. गणपतीच्या उत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमनी कोकणात येत असताना त्यांना त्रास होऊ नये म्हणून यंदा या उत्सवापूर्वी खड्डे बुजवले जाणार आहेत. MSRTC Ganpati Festival 2024 Special Buses: कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी 4,300 जादा बसेस; npublic.msrtcors.com वर ऑनलाइनही बुकिंग होणार.
गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा मार्गावरील खड्डे बुजवणार
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement