Zika Virus: पुणेकरांची चिंता वाढली; शहरात झिका व्हायरसचे आणखी सात रुग्ण आढळले
गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आजार पसरताना दिसत आहेत.
राज्यभरात झिकाच्या रूग्णसंख्येत (Zika Virus) झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आजार पसरताना दिसत आहेत. झिका व्हायरसचे (Zika Virus) राज्यातील सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुणे शहरात झिका व्हायरसचे आणखी सात रुग्ण आढळले आहेत. एकूण प्रकरणांची संख्या 73 वर पोहोचली आहे PMC (पुणे महानगरपालिका) आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement